निवड :-- upsc
नेमणूक :-- राज्यशासन
1) म. हा. जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7 नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्लाधिकाऱ्याची तरतूद आहे.
2) वोरेन हेस्टिंग्स यांनी 1792 मध्ये या पदाची निर्मिती केली.
3) जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील IAS अधिकारी असतो.
4) जिल्हाधिकारी हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव असतो.
5) शान्तता व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी म्हणून काम पाहतो.
6) जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्ह्यातील जनगणना व मतदान याद्या बनविणे.
7) दुष्काळ व अवर्षण काळात सरकारच्या परवानगीने शेतसारा माफ करणे.
8) जिल्हास्तरावर स्वस्त धान्याची दुकानें उघडण्यास परवानगी देणे.
9) जिल्हा आमसभेच्या सचिव असतो.
No comments:
Post a Comment