◾️संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.
👉संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टी.एस. तिरूमूर्ती हे आहेत.
👉 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (UNSC) विजयानंतर पंतप्रधानांचं हे पहिलंच भाषण असेल.
👉गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA) संबोधित केलं होतं.
👉यावर्षी भारताची दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.
👉भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली होती.
🌷सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्य🌷
1)अमेरिका,
2)युनायटेड किंगडम.
3)फ्रान्स,
4)रशिया आणि
5)चीन
🌷अस्थायी सदस्य राष्ट्र सदस्याची संख्या१०🌷
👉यापूर्वीही भारत 7 वेळा सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य राहिला होता.
1) १९५०-५१,
2) १९६७-६८,
3) १९७२-७३,
4) १९७७-७८,
5) १९८४-८५,
6) १९९१-९२
7) २०११-१२
________________________________
No comments:
Post a Comment