Thursday, 9 July 2020

चालू घडामोडी

• COVID-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय भुदलाने................... हे अभियान सुरू केले आहे.
- “ऑपरेशन नमस्ते”.

• नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चा 30 वा सदस्य
- उत्तर मॅकेडोनिया.

• ...................या संघटनेनी COVID-19 विषाणूसाठी संभाव्य औषधे विकसित करण्यासाठी ‘एकता चाचणी’ राबविण्यास आरंभ केला
- जागतिक आरोग्य संघटना.

• संशोधन व विकास प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप आणि MSME उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानांना जाणून घेण्यासाठी........... या विभागाने “COVID19 कृती दल” स्थापन केले
- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.

• आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ..............या औषधाला परिशिष्ट H1 औषध म्हणून घोषित केले
- हायड्रोक्सीक्लोरोक्वीन.

• वित्त मंत्रालयाने कोरोनाचा प्रादुर्भाव व्यवस्थापित करण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांसाठी............. इतका विमा जाहीर केला
– 50 लक्ष रुपये.

• केंद्र सरकारने मनरेगा योजनेच्या अंतर्गत कामगारांसाठी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये मजुरी आत्ताच्या 13 रुपायांवरून ................ एवढी वाढवली आहे.
- 34 रुपये (सरासरी मंजूरी: 201 प्रति दिन)

• भारत सरकारचा ................. हा नवा स्मार्टफोन अॅप ज्याचा हेतू कोरोनाचा प्रसार रोखणे आहे
- “CoWin-20” अॅप.

• ..................या वित्तीय संस्थेनी COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी विविध सरकारांनी केलेल्या उपायांवर नजर ठेवण्यासाठी ‘____ पॉलिसी ट्रॅकर’ सादर केले
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.

• .................या राज्य सरकारने “मो जीबन” कार्यक्रम सुरू केला
- ओडिशा.

• जागतिक उपासमार निर्देशांक 2020 यामध्ये भारताचा............ वा क्रमांक आहे
- 102.

• नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI) याच्या घोषणेनुसार, ‘भारत’ या डोमेनमध्ये ....................या नऊ भारतीय लिपींमध्ये इंटरनेट पत्ता लिहिले जाऊ शकते
- संस्कृत, काश्मिरी, कन्नड, उडिया, सिंधी आणि मल्याळम.

• केंद्र सरकारने COVID-19 विषाणूला ____ म्हणून घोषित केले
- राष्ट्रीय 'आपत्ती'.

• उत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून चमेली देवी जैन पुरस्कार 2020 हा ..................... यांना विभागून देण्यात आला आहे
- आरफा खानूम शेरवानी आणि रोहिणी मोहन.

• जागतिक ग्राहक हक्क दिन (15 मार्च 2020)रोजी ................. हे अभियान राबवले गेले
-  सस्टेनेबल कंझ्यूमर.

• ACI ASQ पुरस्कारांमध्ये 2019 या वर्षासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातले 'आकार आणि प्रदेशानुसार सर्वोत्कृष्ट विमानतळ'
- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद.

• "अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ: ए बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रीकर" या पुस्तकाचे लेखक
- सद्गुरू पाटील आणि मायाभूषण नागवेणकर.

• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये  (PM-KISAN) सामील न झालेले.................... भरततील एकमेव राज्य
- पश्चिम बंगाल.

• खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) सह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने ................... ही मोहीम सुरु केली आहे.
– सोलार चरखा मिशन.

• लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड” या विषयाखाली ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ .................या देशात 5 ते 9 जुलै 2020 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
- सिंगापूर.

• ....................या भारतीय कंपनीने भूतान देशात पहिले पेट्रोल पंप चालू केला
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL).

• कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यासाठी परवाना मिळविणारी पहिली खासगी कंपनी
– रोशे डायग्नोस्टिक्स इंडिया (स्विस).

• ..................या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळामध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला
- महाराष्ट्र.

• राज्य आणि केंद्र सरकारांच्या वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गदर्शकांचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाने ............ यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती नेमली
– एन. के. सिंग (15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष).

• कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या व्यवसाय क्षेत्रांसाठी मदत निधीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांनी...........  यांच्या नेतृत्वाखाली 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' गठित करण्याची घोषणा केली
- वित्तमंत्री निर्मला सीतारमण.

• UN च्या जागतिक आनंद अहवालानुसार, जगातला सर्वात आनंदी देश
- फिनलँड (सलग तिसरे वर्ष).

• भारत जगातला ____ सर्वात मोठा वीज उत्पादक देश आहे आणि वर्ष 2017 मध्ये तो दरडोई वापराच्या बाबतीत 106व्या क्रमांकावर आहे
- तिसरा.

• 5 कोटी आदिवासी उद्योजकांचे रूपांतराचा TRIFEDचा अनोखा प्रकल्प
- “टेक फॉर ट्राइबल”.

• मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी.

• भारतीय लघोद्योग विकास बँक (SIDBI) नवोदित उद्योजकांसाठी ..........ही रेल्वेगाडी 5 जून 2020 रोजी सुरू करणार आहे, जी लखनऊ ते वाराणसी दरम्यान धावणार आणि 11 उद्योगी शहरांना भेट देण्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत 7,000 किमीचा प्रवास करणार आहे.
- स्वावलंबन एक्स्प्रेस.

• .................या कंपनीने नॅसकॉम फाउंडेशनसोबत दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी "इनोव्हेट फॉर अॅन अॅक्सेसीबल इंडिया कॅम्पेन" ची घोषणा केली
- मायक्रोसॉफ्ट इंडिया.

• लोकसभेनी जामनगर शहरातल्या ..............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था हा दर्जा प्रदान करणारे विधेयक संमत केले
- आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठ परिसरातल्या आयुर्वेद संस्थांचा समूह).

• ................या शहरांमध्ये दोन नॅशनल डेटा सेंटर उघडण्यात येणारा आहे
- भोपाळ,( मध्यप्रदेश) आणि गुवाहाटी, (आसाम.)

• ..................या राज्य सरकारने कोरोना विषाणूला ‘अधिसूचित संसर्गजन्य रोग’ म्हणून घोषित केले
- मध्यप्रदेश.

• ...................या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला अनुसरून प्रदेशातल्या सर्व रहिवाशांना विनाशुल्क मोफत सार्वत्रिक आरोग्य विमा देण्यासाठी आरोग्य योजना सुरू करण्यास मान्यता दिली
- जम्मू-काश्मीर.

• २० मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक चिमणी दिनाची संकल्पना............... ही होती
- “आय लव्ह स्पॅरो”.

• २१ मार्च २०२० रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना ................ ही होती
- “फॉरेस्ट अँड बायोडायवरसिटी”.

• IUCN रेड लिस्टमध्ये समाविषतः करण्यात आलेली सर्वसामान्यपणे आढळणारी पक्षी प्रजाती........... ही होय
- चिमणी.

• UNच्या 8 व्या जागतिक आनंद अहवालात भारताचा क्रमांक............ वा आहे
– 144

• ................या आंतरराष्ट्रीय संस्थेनी दक्षिण आशियाई प्रदेशात कोरोन विषाणूच्या आजाराशी संबंधित माहिती पुरविण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले
– SAARC आपत्ती व्यवस्थापन केंद्र.

• देशभरात BS-6 इंधनाचा पुरवठा सुरू करणारी ................. ही पहिली भारतीय तेल कंपनी ठरली आहे 
- इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC).

• जगातल्या सर्व सात खंडांतल्या सर्वोच्च ज्वालामुखींवर चढणारा भारतीय पर्वतारोही............ हा होय
- सत्यरूप सिद्धांत.

• ..................या भारतीय संस्थेच्या संशोधकांनी "प्रोब-फ्री डिटेक्शन एसे" नावाने कोरोनाची तपासणी करण्यासाठी सर्वात स्वस्त चाचणी पद्धत विकसित केली
- IIT दिल्ली.

• २३ मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना............ ही होती 
- "क्लायमेट अँड वॉटर".

•  ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’  नुसार .............या विद्यापीठाला राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ म्हणून स्थापित  केले जाणार आहे.
- गुजरात फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ.

• ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’ नुसार दिल्लीच्या ............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे
- लोक नायक जयप्रकाश नारायण राष्ट्रीय गुन्हेगारी व न्यायवैद्यक संस्था.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 1 जानेवारी 2025

1) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ठरले आहेत. 2) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅन...