1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
गुजरात
तामिळनाडू
मिझोरम
ओरिसा
उत्तर : मिझोरम
2. भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
6555
8517
7517
6000
उत्तर : 7517
3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?
चेन्नई
कोलकाता
नवीन मंगलोर
कांडला
उत्तर : नवीन मंगलोर
4. चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.
कर्नाटक
केरळ
आसाम
तामिळनाडू
उत्तर : आसाम
5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
पहिल्या
दुसर्या
तिसर्या
चौथ्या
उत्तर : दुसर्या
6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.
प्रथम
व्दितीय
तृतीय
चतुर्थ
उत्तर : चतुर्थ
7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.
कांडला
मार्मागोवा
हल्दिया
न्हावा-शेवा
उत्तर : न्हावा-शेवा
8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.
सोळा
सतरा
अठरा
वीस
उत्तर : सतरा
9. —– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
दिल्ली ते आग्रा
मुंबई ते ठाणे
हावडा ते खडकपूर
चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर : मुंबई ते ठाणे
10. पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
नाशिक
पुणे
कोल्हापूर
सोलापूर
उत्तर : कोल्हापूर
मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
१.उत्तराखंड 🏆
२.जम्मू काश्मीर
३.सिक्किम
४.उत्तर प्रदेश
२.भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?
१.बेट
२.त्रिभुजप्रदेश
३.द्वीपकल्प 🏆
४.मैदानी प्रदेश
3. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?
१. उत्तर प्रदेश
२. हिमाचल प्रदेश
३. उत्तराखंड 🏆
४. जम्मू-काश्मीर
४. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?
१. ०२ वर्ष
२. ०४ वर्ष
३. ०५ वर्ष
४. ०६ वर्ष🏆
५) भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?
१. पुणे
२. हैदराबाद
३. चेन्नई
४. मुंबई🏆
६) मार्च 2019 मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?
१. मनमोहनसिंग
२. रघुराम राजन🏆
३. विमल जलान
४. उर्जित पटेल
७) चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?
१. जानेवारी - २००७
२. ऑक्टोबर- २००८🏆
३. सप्टेंबर- २०११
४. ऑक्टोबर -२०१२
८) ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?
१. अरबी समुद्र 🏆
२. बंगालचा उपसागर
३. पॅसिफिक महासागर
४. हिंदी महासागर
९) लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2019 पुरस्कार कोणी जिंकला?
१. नोवाक जोकोविक🏆
२. रॉजर फेडरर
३. राफेल नदाल
४.टायगर वूड्स
१०) मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?
१. भाग -२
२. भाग -३
३. भाग -४
४. भाग -४अ🏆
११) 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?
१. स्वामी दयानंद सरस्वती🏆
२. स्वामी विवेकानंद
३. राजाराम मोहन राय
४. स्वामी परमहंस
१२) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
१. क्षय
२. डायरिया
३. ॲनिमिया🏆
४. बेरीबेरी
१३) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?
१. लॉर्ड मिंटो
२. लॉर्ड कर्झन🏆
३. लॉर्ड रिपन
४. लॉर्ड डलहौसी
१४) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?
१. महात्मा फुले
२. सावित्रीबाई फुले
३. लोकमान्य टिळक
४.वि.रा. शिंदे 🏆
१५)दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली?
१. १८५७ च्या उठावाच्या वेळी खानदेशात भिल्लांनी ....... च्या नेतृत्वाखाली बंड केले - *कजारसिंग*
२. "Early History Of Deccan" हा ग्रंथ कुणाचा आहे - *डाँ. भंडारकर*
३. १९१९ चा कौन्सिल अँक्ट म्हणजे ...... सुधारणा कायदा होय - *माँन्टेग्यू चेम्सफर्ड*
४. चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसू शकतो - *५९%*
५. इ.स.१५०४ मध्ये संत एकनाथांचा जन्म कोणत्या गावी झाला - *जांब*
६. भारतातील सर्वांत मोठे खा-या पाण्याचे सरोवर कोणते - *चिल्का सरोवर*
७. ...... या बंदराचे नाव बदलून ते दिनदयाल करण्यात आले - *कांडला बंदर*
८. वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी साजरा केला जाणारा 'कार्निवल' हा भारतातील ...... राज्यातील प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे - *गोवा*
९. "लोक माझे सांगाती" ही राजकीय आत्मकथा कोणी लिहिली - *शरद पवार*
१०. महाराष्ट्र सरकारने ...... या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित केले आहे - *पारपोली*
११. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे 'अध्वर्यू ' असे कुणाला म्हटले जाते - *विक्रम साराभाई*
१२. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्य स्तरावर किती बक्षिस मिळते - *५ लाख*
१३. सशस्त्र झेंडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात - *७ डिसेंबर*
१४. जगातील सर्वांत लांब पल्ल्याची सायकलची शर्यंत कोणती - *टूर टू फ्रान्स*
१५. कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *अनुताई वाघ*
१. "गिताई" ही भगवद्गीतेतील समश्लोकी टीका कोणी लिहीली
- लोकमान्य टिळक
२. "Living History" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत
- हिलरी क्विंटन
३. संस्थानाच्या सामिलीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी जुनागडच्या नवाबाचा प्रमुख सल्लागार कोण होता
- शहानवाझ भुत्तो
४. 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे
- प्रदिप
५. कोणत्या व्यक्तिला "सार्वजनिक काका" असे संबोधतात
- गणेश वासुदेव जोशी
६. "मिस क्लार्क होस्टेल" या वसतीगृहाची स्थापना कोणी केली
- शाहू महाराज
७. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता
- गीतारहस्य
८. "गांधी व्हर्सेस लेनीन" या पुस्तकाचे लेखक कोण
- श्रीपाद अमृत डांगे
९. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते - आप्पासाहेब पटवर्धन
१०. हँरी पाँटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत
- जे. के. राउलिंग
११. अमेरीकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता
- निक्सन
१२. इ.स.१९३० मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले
- रँम्से मँक्डोनाँल्ड
१३. ३ आँगस्ट १७८० मध्ये इंग्रज सेनापती पोफँम याने महादजी शिंद् यांचा पराभव करून कोणता किल्ला ताब्यात घेतला
- ग्वाल्हेर
१४. कोणत्या अँक्टनुसार बंगालचा गव्हर्नर-जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला
- १८३३
१५. १८३५ मध्ये बेंटिकच्या पुढाकाराने कोठे वैद्यक महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली
- कोलकाता
No comments:
Post a Comment