🅾 २१ एप्रिल, इ.स. १८९६ - नोव्हेंबर १२, १९५९)
🅾 हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते.
🅾जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते.
🅾 केशवराव जेधे यांचा जन्म २१ एप्रिल, इ.स. १८९६ रोजी पुणे येथे झाला.
🅾केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते.
🅾केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. पुणे येथील जेधे मॅन्शन हे या चळवळीचे केंद्र होते.
🅾केशवरावांनी शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली.
🅾केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळावा काढून टिळकांच्या शिवजयंतीला आव्हान दिले होते.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
No comments:
Post a Comment