Saturday 29 January 2022

सामान्यज्ञान प्रश्नसंच

● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :
*हिमाचल प्रदेश

● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :
*तामिळनाडू

● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :
*राजस्थान

● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :
*राजस्थान 

● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :
*उत्तराखंड

● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :
*हरियाणा

● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :
*आंध्रप्रदेश

● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :
*हिमाचल प्रदेश

● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : *केरळ

● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :
*पंजाब

● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :
*कर्नाटक

● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :
*कर्नाटक

● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : *उत्तरप्रदेश

● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :
*तामिळनाडू

● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य :
*महाराष्ट्र (मुंबई)

● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य :
*महाराष्ट्र

● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :
*आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :
*छत्तीसगड

● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :
*मध्यप्रदेश

● अटल पेन्शन योजनेचे संचालन कोणती संस्था करते?
: ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)

● ‘FIR आपके द्वार’ हि  योजना कोणत्या राज्य सरकारने राज्यात लागू केली?
: मध्यप्रदेश

● भारतात ‘सेरोसर्वे’ कोणती संस्था आयोजित करणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र कोणत्या कंपनीने विकसित केले?
: मॅकपॉवर सीएनसी

● देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?
: केरळ

● केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: मनोज अहुजा

● तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI हा टॅग प्राप्त झाला?
: तंजावूर नेट्टी कलाकृती

● ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय कोण ठरली?
: सानिया मिर्झा

● DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय?
: परख

● स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला जाहीर झाला?
: चांगी विमानतळ

No comments:

Post a Comment