🔰 पंतप्रधान:-विल्यम पिट
📌 1773 च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पास
📌 तरतुदी:-
📌 कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य वेगवेगळे केले गेले
📌 सहा सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन
📌 मुंबई व मद्रास पूर्णपणे गव्हर्नर जनरल च्या नियंत्रण खाली आले
📌 बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय कार्य पाहणार
📌 बंगाल गव्हर्नर परिषद सदस्य संख्या 3 केली गेली
No comments:
Post a Comment