Sunday, 5 July 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये  (PM-KISAN) सामील न झालेले.................... भरततील एकमेव राज्य
- पश्चिम बंगाल.

• खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) सह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने ................... ही मोहीम सुरु केली आहे.
– सोलार चरखा मिशन.

• लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड” या विषयाखाली ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ .................या देशात 5 ते 9 जुलै 2020 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
- सिंगापूर.

• ....................या भारतीय कंपनीने भूतान देशात पहिले पेट्रोल पंप चालू केला
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL).

• कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यासाठी परवाना मिळविणारी पहिली खासगी कंपनी – रोशे डायग्नोस्टिक्स इंडिया (स्विस).

• ..................या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळामध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला
- महाराष्ट्र.

• राज्य आणि केंद्र सरकारांच्या वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गदर्शकांचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाने ............ यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती नेमली
– एन. के. सिंग (15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष).

• कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या व्यवसाय क्षेत्रांसाठी मदत निधीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांनी...........  यांच्या नेतृत्वाखाली 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' गठित करण्याची घोषणा केली
- वित्तमंत्री निर्मला सीतारमण.

• UN च्या जागतिक आनंद अहवालानुसार, जगातला सर्वात आनंदी देश
- फिनलँड (सलग तिसरे वर्ष).

• भारत जगातला ____ सर्वात मोठा वीज उत्पादक देश आहे आणि वर्ष 2017 मध्ये तो दरडोई वापराच्या बाबतीत 106व्या क्रमांकावर आहे
- तिसरा.

• 5 कोटी आदिवासी उद्योजकांचे रूपांतराचा TRIFEDचा अनोखा प्रकल्प
- “टेक फॉर ट्राइबल”.

• मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...