Monday, 20 May 2024

स्पर्धा परीक्षा महत्वपूर्ण प्रश्नसंच

Q 1 भारतीय राज्यघटनेतील तरतुदिनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक (Minority) म्हणून घोषित केला जातो???

(१) जात आणि भाषा
(२) धर्म आणि जात
(३) भाषा आणि वंश
(४) एकतर धर्म किंवा भाषा

Q 2. 15 आगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत  भाग विभाग (कलमे) आणी परिशिष्ट होती?
(१) 15,325, 12
(2) 14,321,10
(3) 16,320,8
(4) 17,324,10

Q3 जास्तीत जास्त कीती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यासभा स्वतः कडे ठेवू शकते??
(1) 7
(२) 15
(3) 16
(4) 14

Q 4  कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधिल कलम 18 याबत सांगते
(1) कलम 16
(2) कलम 14 
(3) कलम 13
(4) कलम 15

Q 5 अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशच्या अध्यस्थनी होते??
(1) एन, जी , रंगा
(2) शंकर देव
(3) नरेंद्र देव
(4) श्री, अमृत डांगे

Q 6 आयतक या कामगार संगटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित होता???
(1) ना, म, जोशी
(2) लोकमान्य टिळक
(3) लाला लजपतराय ✍✍
( 4) महात्मा गांधी

Q 7 ई, स 1911 मधे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा- याने केली??
(1) लॉर्ड कर्झन
(2) पंचम जॉर्ज 
(4) इंग्लड सरकार
(4) ब्रिटिश पार्लमेंट
स्पष्टीकरण:-
1911 ला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारताच्या भेटीला आला होता त्यावेळेस गेट ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली व दिल्लीवरून बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा या वर्षी करण्यात आली

Q 8 धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकयांनी 1906 मधे  जयंती साजरी केली??
(1) कबीर 
( 2) मुझिनी
(3) आदिलशहा
(4) अकबर

Q 9. 2011 च्या जंगणनेनुसार नंदुरबार जिल्यात किती % लोकसंख्य साक्षर आहे?????

(1) 61.6
(2) 64.4
(3) 63.3
(4)66.6

Q 10 खालील पैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घटस जोडते????
(1) बिलिगिरी
(2) निलगिरी 連連
(3) नल्लामल
(4) निमगिरी

Q 11 लु" कोरडे आणि धुलीचे वारे भारताच्या भागातून वाहणारे महिने कोणते????
(1) एप्रिल-मे
(2) मे-जून
(3) जून-जुलै
(4) ऑटोम्बर- नोव्हेंबर

Q 12 नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतिकी, वैधानिक तरळता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करवी??
(1) 3२.5%
(2) 30.5%
(3) 25%☘️☘️
(4) 28%

Q 13 1950-1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थएच्या वृद्धी दर  होता????**
(1) 4.5%
(2) 2.5%
(3) 3.5%
(4) 4.0%

Q14 जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानावी शरिरातील कोणत्या पेशी हिस्टमाईन हे रसायन सर्वतात ??

(1) मस्ट पेशी  
(2) लाल रक्त पेशी
(3) लिंफोसाइट्स
(4) मिनोसाइट्स

Q 15 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ......... या प्राणी वर्गत मोडते???

(1) प्रोटोथेरिया(Prototheruya)
(2) थेरिया(Theria) 
(3) युथेरिया(Eutheria)
(4) मेतेथेरूया(Metatheria)

१) BCCI  चा वार्षिक पुरस्कार 2018-19 कोणत्या भारतीय क्रिकेट मधील सर्वोच्च पुरस्कार  दिला गेला? 
1) विराट कोहली
2) रोहीत शर्मा 
3) येऊर्वेद चहल
4) जसप्रित बुमरा 
  
2) आॅस्कर पुरस्कार 2020 संबधी योग्य विधाने ओळखा?
अ) यावर्षीचा 92 वा आस्कर होता
ब) पॅरासाईट या कोरियन सिनेमाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. 
क) सर्वोत्कृष्ट अभिनेता
जोक्वीन फिनिक्स याला जोकर साठी मिळाला. 
ड) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार बाॅग जुन हो यांना पॅरासाईट साठी मिळाला.
1) अ,ब,क
2) अ, ब, ड
3)ब,क, ड
4)अ,ब,क,ड

3) कोणत्या भारतीय अभिनेत्रीला World economic forum  चा Kristle  award  मिळाला? 

1) शबाना आझमी
2) दीपिका पादुकोण 
3)प्रियंका चोपड़ा
4) ऐश्वर्या राय

4) जागतिक पुस्तक मेळाव्या संबंधित योग्य विधाने ओळखा?
अ) यावर्षीचा 28वी आव्रूत्ती असून सुरुवात 1972ला झाली.
ब) आयोजन national book trust व India trade promotion यांच्या द्वारा केले जाते.
क) यावर्षीची थीम - गांधी लेखकांचे लेखन
1) ब, क,
2)अ,क
3) अ, ब,क
4) अ

5) संप्रिती हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास आहे?
1)नेपाळ
2) बांग्लादेश 
3)मालदिप
4)मंगोलिया

6)योग्य विधाने ओळखा.
1)अर्थसंकल्पातील बाबी सर्वसामान्यांना समजाव्या यासाठी अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया वर  अर्थशास्त्री नावाची मोहीम सुरू
२)अर्थशास्त्री या द्वारा भारतात अर्थ साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. 
1) फक्त अ
2) दोन्ही चूक
3)दोन्ही बरोबर 
4)फक्त ब

7) मारिया शारापोवा बद्दल योग्य विधाने निवडा. 
अ) वयाच्या 17व्या वर्षी तिने पहीले पदक मिळविले.
ब)  तिच्या कारकीर्दीत तिने एकूण 4 ग्रॅण्डस्लॅम मिळवले. 
क) वयाच्या 18व्या वर्षी अव्वल टेनिसपटू ठरली. 
ड) 2012 व्या लंडन आलिंम्पीकमध्ये तिने एकेरीत रौप्यपदक मिळवले.
1)अ, ब, ड
2)अ, क,  ड 
3) अ, ब, क, ड
4)अ, ड

8) संयुक्त राष्ट्राने नुकतेच दशकातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली. 
1) मलाला युसुफझई
2)ग्रेटा थनबर्ग
3)दोन्ही
4)दोन्ही नाही

9)  खालीलपैकी कोणी 2020 हे  वर्ष गतिशीलता वर्ष म्हणून घोषित केले?

1)भारतीय सेना
2)CRPF
3)CISF
4) BSF

10) चूक नसलेली विधाने ओळखा. 
अ)  Physics,  Chemistry,  Economicsचे  नोबेल पारितोषिक देण्याचा अधिकार The Royal sweedish Academy of science कडे आहे.
ब)  साहित्याचे नोबेल देण्याचा अधिकार The sweedish Academy कडे आहे.
1) फक्त अ
2)फक्त ब
3)दोन्ही 
4) दोन्ही नाही

11)2019 चा भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते ओळखा. 
अ) जेम्स पिबल्स
ब)  मिशेल मेयर
क) दिदियर क्वेलास
ड) पिटर रेडक्लिफ
1) अ ब ड
2)ब क ड
3)अ क ड
4) अ ब क

12) ओल्गा टोकारझुक यांची पुस्तके ओळखा.
अ) flights
ब)  House of Day, House of night
क) The white Tiger
1)अ क
2)अ ब 
3) अ ब क
4) ब क

*13) योग्य विधाने ओळखा.*
अ) आर्थर अश्किन सर्वात वयोवृद्ध नोबेल विजेते आहेत. 
ब) मलाला युसुफझई ही सर्वात कमी वयाची नोबेल विजेती आहे.
1) अ ब
2)फक्त ब
3)फक्त अ
4)दोन्ही नाही

No comments:

Post a Comment