🅾ते सनातनी वृत्तीचे होते
धर्म व शिक्षण यांची फारकत असली पाहिजे असा त्यांचा विचार होता
प्रथम वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण देण्यात यावे , त्यांचा सुरवातीस विचार होता.
🅾इ.स.1823 मधील त्यांच्या एका पत्रावरून त्यांचा शिक्षणाचा उद्देश स्पष्ट दिसतो.
🧩ते पुढील प्रमाणे
1)इंग्रजी भाषा जाणणाऱ्या कारकून चा पुरवठा करणे.
2)समाजातील सर्व स्तरापर्यंत ज्ञानाचा प्रसार करणे.
3)रयतवारी पद्धतीत जमिनी संबंधित मिळालेला पट्टा प्रत्यक शेतकऱ्याला वाचता आला पाहिजे.
4) आपल्याकडे असलेल्या सावकाराच्या कर्जाची माहिती घेणे व कर्जातून सुटका करणे.
5) इंग्रज समर्थक गट किंवा वर्ग बनविणे.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
No comments:
Post a Comment