Monday, 6 July 2020

बेरोजगारीचा दर वाढून 23.4 टक्के झाला: CMIE

- सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) या संस्थेनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेवरील मंदीचा प्रभाव पाहता बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे.

- या आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या मध्याकाळात भारतात बेरोजगारीचा दर वाढून 8.40 टक्क्यांवरून 23.4 टक्के झाला आहे.

- तर शहरी भागात बेरोजगारीचा दर वाढून 30.90 टक्के इतका झाला आणि एकूणच हा दर 23.4 टक्क्यांवर पोहचलेला आहे.

- सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) ही एक अग्रणी व्यवसायिक माहिती कंपनी आहे जिची स्थापना 1976 साली झाली. मुंबईत संस्थेचे मुख्यालय आहे आणि एस. ए. दवे हे कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

No comments:

Post a Comment