Sunday, 5 July 2020

वाचा :- 10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय चिकित्सक दिन’ साजरा केला जातो?
: 1 जुलै

● अमेरिकेच्या FCC संस्थेनी 'राष्ट्रीय सुरक्षेला धोका' म्हणून कोणत्या कंपनीला घोषित केले?
: “ZTE” आणि “हुवेई टेक्नॉलॉजीज”

● विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (SERB) कोणती योजना सादर केली आहे?
: अ‍ॅसेलिरेट विज्ञान

● कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन’ साजरा केला जातो.
:  1 जुलै

● ‘स्किल कनेक्ट फोरम' या डिजिटल व्यासपीठाचे कोणत्या राज्य सरकारने उद्घाटन केले?
: कर्नाटक सरकार

● इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) च्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली?
: प्रा. संजय द्विवेदी

● पहिला ‘प्रा. पी. सी. महालनोबिस जीवन गौरव पुरस्कार’ देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?
: सी. रंगराजन

● संयुक्त राष्ट्रसंघमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
: इंद्र मनी पांडे

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...