1.Hold up - Wait or delay ( थांबणे किंवा विलंब करणे)
2.Keep away - Prevent from coming near (जवळ येण्यापासून थांबवणे)
3.Keep up - Stay ahead (प्रयत्न चालु ठेवणे ,पुढे जात राहणे)
4.Kick out - Stop, stall, or disconnect suddenly (अचानकपणे थांबणे किंवा बंद होणे)
5.Kick off - Start; to launch (नवीन सुरुवात करणे)
6.Knock out - Exhaust ( थकविणे किंवा दमविणे)
7.Lay down - Put something down or stop using ( खाली टाकून देणे किंवा वापरणे बंद करणे)
8.Hold out - Survive, endure ( जगणे, सहन करणे )
9.Let down - Allow to descend (खाली उत्तर देणे)
10Let out - Release/Disclose (प्रस्तुत किंवा उघड करणे)
11.Look after - Watch or protect; to
keep safe/ to take care of (काळजी घेणे /एखाद्याचे संरक्षण करणे)
12.Look around - Search a place (एखाद्या ठिकाणी शोधणे किंवा ठावठिकाणा शोधणे)
13.Look at - Consider (समजणे ,विचारात घेणे)
14.Look for - Search for; to seek (शोधणे, एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे)
16.Look into - Investigate, explore, or consider (चौकशी करणे एखादी गोष्ट धुंडाळून काढणे)
No comments:
Post a Comment