Friday, 26 June 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या राज्यात 'प्रज्ञान भारती' योजना लागू केली गेली आहे?

(A) सिक्किम
(B) आसाम✅✅
(C) अरुणाचल प्रदेश
(D) मेघालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या राज्याने ‘एकतू खेलो, एकतू पढो’ नावाचा एक उपक्रम जाहीर केला?

(A) त्रिपुरा✅✅
(B) पश्चिम बंगाल
(C) ओडिशा
(D) आसाम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणती संस्था “डिकार्बनायझिंग ट्रान्सपोर्ट इन इंडिया” प्रकल्प प्रारंभ करण्यासाठआय नीती आयोगाच्या सहकार्याने काम करीत आहे?

(A) आंतरराष्ट्रीय रस्ते परिवहन संघ
(B) जागतिक रस्ते संघ
(C) TIR परिषद
(D) आंतरराष्ट्रीय परिवहन मंच✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦 कोणती संस्था ‘जागतिक वर्षावन दिन’ आयोजित करते?

(A) रेनफॉरेस्ट अॅक्शन नेटवर्क
(B) रेनफॉरेस्ट फाउंडेशन फंड
(C) रेनफॉरेस्ट पार्टनरशिप✅
(D) रेनफॉरेस्ट ट्रस्ट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦 कोणत्या व्यक्तीची भारताकडून ‘वर्ल्ड टेनिस टूर’साठी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (ITF) समितीवर निवड करण्यात आली आहे?

(A) महेश भूपती
(B) निकी कल्यानंद पूनाचा✅✅
(C) रोहन बोपाना
(D) युकी भामंब्री

🛑 कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती मंडळामध्ये अनाधिकृत संचालक या पदावर नेमणूक झाली?

👉नटराजन चंद्रशेखरन✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीला ‘रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषद’चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

👉  कोलिन शाह✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीची ‘भारतीय वित्तीय तंत्रज्ञान व संबंधित सेवा (IFTAS)’ याचे अध्यक्ष या पदावर नेमणूक करण्यात आली?

👉  टी. रबी शंकर✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीची संयुक्त राज्ये अमेरिका देशाच्या ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन’ या संस्थेचे नवे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली?

👉 डॉ. सेतुरामन पंचनाथन✅✅

🛑 “लिजेन्ड ऑफ सुहेलदेव: द किंग हू सेव्ह्ड इंडिया” हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले आहे?

👉 अमिश त्रिपाठी✅✅

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...