महानगरपालिकांच्या संख्येनुसार राज्यांचा क्रम खालीलप्रमाणे
१. महाराष्ट्र 27
२. उत्तरप्रदेश 16
३. आंध्रप्रदेश 14
४. मध्यप्रदेश 14
५. बिहार 13
६. छत्तीसगड 13
७. तमिळनाडू 13
८. कर्नाटक 11
९. गुजरात 08
१०.हिमाचलप्रदेश 02
महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या संख्येनुसार जिल्ह्यांचा क्रम खालीलप्रमाणे-
(१) ठाणे ०६
(२) पुणे ०२
(३) नाशिक ०२
- पनवेल-रायगड ही शेवटची महानगरपालिका आहे.
भारतील महानगरपालिका आकारमानानुसार उतरता क्रम-
(१) मुंबई
(२) दिल्ली
(३) कलकत्ता
(४) बंगलोर
(५) चेन्नई
(६) हैदराबाद
(७) अहमदाबाद
(८) सुरत
(९) पुणे
No comments:
Post a Comment