Saturday, 20 June 2020

चालू घडामोडी

कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?

(A) फ्रान्स
(B) इस्त्रायल✅✅
(C) टर्की
(D) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक
‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे
  करण्यासाठी भारताकडून मदत
  केली जात आहे?

(A) रवांडा
(B) सुदान
(C) अल्जेरिया
(D) युगांडा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला EXIM बँकेनी 215.68 दशलक्ष डॉलर इतक्या पतमर्यादेची (LOC) घोषणा केली?

(A) रवांडा
(B) टांझानिया
(C) मोझांबिक
(D) मलावी✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात SAUNI योजना राबविली जात आहे?

(A) उत्तरप्रदेश
(B) गुजरात✅✅
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंडळाने वायूच्या वितरणासाठी भारतातले पहिले व्यापार मंच तयार केले?

(A) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस
(B) नॅशनल कमोडिटी अँड
    डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज
(C) इंडियन एनर्जी एक्सचेंज✅✅
(D) मल्टी कमोडिटी एक्सचेंज

Q1) कोणत्या देशात UN-SPIDER या उपक्रमाने अंतराळ आधारित आणि जियोस्पॅशीयल तंत्रज्ञानाचा वापर करून शुष्क प्रदेशातल्या संकटाशी लढा देण्याच्या विषयासंदर्भात आपल्या प्रकाराचा पहिला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला?
उत्तर :- टर्की

Q2) निर्यात करण्यावर प्रतिबंधित असलेल्या अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटकांच्या सुधारित यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही?
उत्तर :-  जीवनसत्व ब-2

Q3) मंगळ व गुरू ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान असलेल्या ‘सायके’ नावाच्या धातूने समृद्ध असलेल्या लघुग्रहावर शोधकार्य करण्यासाठी NASA कोणत्या वर्षी एक रोबोटिक अभियान पाठविणार?
उत्तर :- वर्ष 2022

Q4) भारतात विमानामध्ये उड्डाणादरम्यान वाय-फाय सुविधा पुरविणारी कोणती पहिली हवाई सेवा कंपनी आहे?
उत्तर :- विस्तारा

Q5) पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर :- सुखना तलाव

Q6) राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर :- 15

Q7)  कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर :- अजय भूषण पांडे

Q8) ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर :- झारखंड

Q9) कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर :- 3 मार्च

Q10) शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर :- K2-18b

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...