२६ जून २०२०

सातवी पंचवार्षिक योजना.


🅾कालावधी: इ.स. १ एप्रिल १९८५ - इ.स. ३१ मार्च १९९०

🅾प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान खर्च : प्रस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी रु.

🅾प्रकल्प : १. इंदिरा आवास योजना इ.स १९८५-१९८६ -RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली. २. Million Wells Scheme (दशलक्ष विहीर योजना) ३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART) ४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. 5. Speed post start up (1986) 6. Security Exchange Board of India (SEBI) (12 APRIL 1988)

🅾मूल्यमापन : या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.

🅾सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...