"महात्मा " ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिली.
"राष्ट्रपिता " ही पदवी सुभाष चंद्र बोस यांनी दिली.
👉 जन्म 2 ऑक्टोबर1869 पोरबंदर (GJ)
👉 1891 इंग्लंड मधून बॅरिस्टर पदवी घेतली भारतात आले.
👉 राजकोट ला वकिल व्यवसाय सुरू केला.
👉 1893 आफ्रिकेत गेले. दादा अब्दुल यांचा खटला चालवण्यासाठी गेले.
👉1906 आयुष्यातला पहिला सत्याग्रह आफ्रिकेत केला. (नाताळ सत्याग्रह)
👉 9 जाने 1915 भारतात परत आले.
( 9 जानेवारी भारतीय प्रवासी दिवस)
👉 1916 साबरमती आश्रम स्थापना केला.
👉1917 चंपारण्य सत्याग्रह भारतातील पहिला सत्याग्रह (3 काठीया पध्दती विरोधात)
👉1918 अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह.
👉 खेडा सत्याग्रह शेतसारा (गुजराती शेतकऱ्यासाठी )
👉1919 खिलाफत चळवळी चे नेतृत्व केले. (अध्यक्ष) (हिंदू मुस्लिम ऐक्य साधावे म्हणून)
👉 रौलट कायदा,1919 विरोधी आंदोलन
मॉंटेगु चेम्सफर्ड कायदा सर्वांना विरोधात आंदोलन
👉 4 सप्टेंबर 1920 काँग्रेस चे खास अधीवेशन लाला लचपत राय अध्यक्ष
1 ऑगस्त 1920 असहकार चळवळ सुरू नेतृत्व गांधीजी
👉1924 बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष
👉12मार्च 1930 दांडी यात्रा 78 सहकारी + 1 गांधीजी Total 79
5 April 1930 रोजी दांडीला
👉6 एप्रिल 1930 सविनय कायदेभंग मिठ उचलून कायदेभंग सुरवात (महिलांचा सर्वाधिक सहभाग)
👉8 ऑगस्ट 1942 मुंबई क्रांती मैदान (ग्वालिया टॅंक) अध्यक्ष मौलाना आझाद छोडो भारत ठराव मंजूर (गांधी -करेंगे या मरेंगे नारा)
👉9 ऑगस्ट 1942 गांधीना अटक आगाखाणा पॅलेस, पुणे.
👉1944 राजाजी योजना.
👉स्वतंत्र दिनी गांधीजी कलकत्ता परिसरात दंगे शांत करण्यात गुटले होते.
👉30 जानेवारी1948 दिल्ली गांधीचा मृत्यू .🙏
No comments:
Post a Comment