🚫प्रशासनाचा इशारा
◾️मुंबई : करोना संसर्गाचा उद्रेक कधीही होण्याची भीती असल्यामुळे घराबाहेर पडताना तोंडावर मुखपट्टया लावण्याचे बंधन न पाळणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिली आहे.
◾️ सार्वजनिक स्थळी वावरताना तसेच खासगी कार्यालयात व खासगी वाहनातही मुखपट्टी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा