:- कृष्णाजी केशव दामले - केशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
:- गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
:- त्रंबक बापूजी ठोंबरे - बालकवी
:- प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
:- राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
:- विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
:- निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
:- चिंतामण त्रंबक खानोलकर - आरती प्रभू
:- आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
:- विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी
:- विनायक जनार्दन करंदीकर - विनायक
:- दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी
:- शाहीर राम जोशी - शाहिरांचा शाहीर
:- ग. त्र.माडखोलकर - राजकीय कादंबरीकार
:- न. वा. केळकर - मुलाफुलाचे कवी
:- ना. चि. केळकर - साहित्यसम्राट
:- यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
:- ना.धो.महानोर - रानकवी
:- संत सोयराबाई - पहिली दलित संत कवयित्री
:- सावित्रीबाई फुले - आधुनिक मराठी कवितेच्या जननी
:- बा.सी. मर्ढेकर - मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
:- कृष्ण शास्त्री चिपळूणकर - मराठीचे जॉन्सन
:- वसंत ना. मंगळवेढेकर - राजा मंगळवेढेकर
:- माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
:- नारायण वामन टिळक - रेव्हरंड टिळक
:- सेतू माधवराव पगडी - कृष्णकुमार
:- दासोपंत दिगंबर देशपांडे - दासोपंत
:- हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
:- रघुनाथ चंदावरकर - रघुनाथ पंडित
:- सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
:- दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
:- माधव त्रंबक पटवर्धन - माधव जुलियन
:- शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
:- गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
:- नारायण मुरलीधर गुप्ते - बी
:- दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त
:- नारायण सूर्याजीपंत ठोसर - समर्थ रामदास स्वामी
:- मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत
:- यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
:- अनंत भवानीबावा घोलप - अनंतफंदी
:- एकनाथ सूर्यनारायण पैठणकर - एकनाथ, एकाजनार्दन
:- विनायक जनार्दन करंदीकर - एक मित्र, विनायक
:- केशव सदाशिव रिसबूड - के.स.रि.
:- गोविंद दत्तात्रय दरेकर - गोविंद
:- गुंडम अनंतनायक राऊळ - गोविंदप्रभु
:- तुकाराम बोल्होबा मोरे/अंबिले - तुकाराम/तुका
:- दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त
:- दगडू पवार - दया पवार
:- श्रीपाद नारायण मुजुमदार - नारायणसुत
:- श्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर) - पठ्ठे बापूराव
:- शाहीर प्रभाकर जनार्दम दातार - प्रभाकर
:- बहिणाबाई नथूजी चौधरी - बहिणाबाई
:- कु.बहिणा आऊदेव कुलकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक) - संत बहिणाबाई
:- ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी - बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत
:- मुरलीधर देवीदास आमटे - बाबा आमटे
:- माधव केशव काटदरे - माधव
:- माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जूलियन
:- मुक्ता विठ्ठलपंत कुलकर्णी - मुक्ताबाई/मुक्ताई
:- भालजी पेंढारकर - योगेश
:- पांडुरंग सदाशिव साने - साने गुरुजी
:- सांवता परसूबा माळी - सांवतामाळी
:- हणमंत नरहर जोशी - सुधांशु
:- विठा रामप्पा नायक - विठाबाई
:- मुकुंद गणेश मिरजकर - मुकुंदराय
:- काशीनाथ हरी मोडक - माधवानुज
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२० जून २०२०
कवी साहित्यिक व त्यांची टोपणनावे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Latest post
महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर म...
-
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा? उत्तर- सोलापूर 2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर...
-
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात. 1. डोंगरी वारे 2. दारिय वारे ✅ 3. स्थानिक वारे 4. या पैकी नाही 2⃣ पथ्वीवर चंद्राचे आ...
-
१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते? अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र २………………या भ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा