Monday, 1 June 2020

अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी .


🅾 चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते..

🅾 स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली..

🅾 जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा देश :-
डेन्मार्क..

🅾 दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट :-
समता व सामाजिक न्यायसह
विकास..

🅾 अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक :-
वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे..

🅾 भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य :-
हरियाणा..

🅾 सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष :-
न्या. बी. एन. श्रीकृष्णन..

🅾 सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य :-
उत्तर प्रदेश..

🅾 केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड :-
आंध्र प्रदेश..

🅾 युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले..

🅾 युटीआय बँकेचे अ‍ॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले..

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...