1) पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते.
2) या ऊर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात.
3) दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या
प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते.
परिणामी 👉 पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते.
💥 जगातील प्रमुख वली पर्वत पुढीलप्रमाणे.
⛰ हिमालय पर्वत
⛰ अरवली पर्वत
⛰ रॉकी पर्वत
⛰ अँडीज पर्वत
⛰ आल्प्स पर्वत इत्यादी.
No comments:
Post a Comment