१) नल्लामल्ला डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
१) कृष्णा व कोयना
२) कृष्णा व कावेरी💐💐
३) कृष्णा व गोदावरी
४) कृष्णा व पंचगंगा
२) भारतीयांना शिक्षण देण्यासाठी पंचसूत्री योजना कोणी सुचविली?
१) मेटकाफ
२) वॉर्डन
३) चार्ल्स ग्रँड💐💐
४) मेकॉले
३) पक्षांतर बंदी विरोधी तरतूद भारतीय राज्यघटनेत कितव्या परिशिष्टात नमूद आहे?
१) १० वे💐💐
२) ७ वे
३) ९ वे
४) ११ वे
४) 'ए सेंच्युरी इज नॉट इनफ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
१) सचिन तेंडुलकर
२) सौरव गांगुली💐💐
३) कपिल देव
४) राहुल द्रविड
५) पोलिओ लसीचा शोध कोणी लावला?
१) एडवर्ड जेन्नर
२) जोनास साल्क💐💐
३) विल्यम हार्वी
४) हरगोविंद खुराणा
६) पारंपरिक नृत्य 'पाईका' कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१) सिक्कीम
२) उत्तराखंड
३) मध्यप्रदेश
४) झारखंड💐💐
७) शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
१) विज्ञान व तंत्रज्ञान💐💐
२) खेळ
३) समाज कार्य
४) साहित्य क्षेत्र
८) खालील पैकी कोणत्या पंतप्रधानाने पंतप्रधान असताना संसदेत बजेट सादर केले ?
अ) जवाहरलाल नेहरू
ब) इंदिरा गांधी
क) राजीव गांधी
ड) अटल बिहारी वाजपेयी
१) अ व ड
२) अ, ब, क, ड
३) अ, ब, क💐💐
४) फक्त ब
९) शंकराचार्यांनी चार मठांची स्थापना कोठे कोठे केली होती?
१) काशी, पुरी, रामेश्वरम, द्वारका
२) बद्रीनाथ, सोमनाथ, हरिद्वार, पुरी
३) बद्रीनाथ, पुरी, श्रुंगेरी, द्वारका💐💐
४) श्रुंगेरी, पुरी, द्वारका, ऋषिकेष
१०) 1962 च्या भारत चीन युद्धावर आधारित चित्रपट कोणता?
१) आक्रोश
२) हकीकत💐💐
३) L.O.C.
४) फतेह
११) LASER Stand for --
1. Light Amplification by Stimulated Emission of Radiation💐💐
2. Light Amplification by Spontaneous Emission of Radiation
3. Light Amplification by Stimulated Emission of Rays
4. Light Amplification by Stimulated Energy of Radiation
१२)पिन कोड ची सुरवात कोणत्या वर्षी झाली?
१) १९७१
२) १९७२💐💐
३) १९७५
४) १९८०
१३) भारताची पहिली महिला वित्तमंत्री?
१) इंदिरा गांधी💐💐(1969)
२) सरोजिनी नायडू
३) सुचेता कृपलानी
४) निर्मला सीतारमन
१४) २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी किती टक्के वित्तीय तूट ठेवण्यात आली ?
१) २.५%
२) ३.५%💐💐
३) ३.२%
४) ४.७%
१५) कोणत्या खटल्यामध्ये मोठ्या जन स्वारस्यामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाची कार्यवाही थेट-प्रसारित करण्याची घोषणा केली?
१) स्वप्निल त्रिपाठी वि. भारतीय सर्वोच्च न्यायालय💐💐
२) पी यु सि एल वि. भारतीय केंद्रीय शासन
३) एम सी मेहता वि. भारतीय केंद्र शासन
४) श्याम नारायण चोकसी वि. भारतीय केंद्र शासन आणि इतर
१६. भारताच्या कोणत्या न्यायाधीशाचे वडील हे भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री होते?
उत्तर : न्यायमुर्ती रंजन गोगोई
१७. भारतात GST चे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते?
उत्तर - अटल बिहारी वाजपेयी
No comments:
Post a Comment