◾️राजधानी :- म्हैसूर, श्रीरंगपट्टण
◾️राष्ट्रप्रमुख:- पहिला राजा: यदुराय
(इ.स. १३९९-१४२३)
◾️अंतिम राजा: जयचामराज वडियार
(इ.स. १९४०-४७)
◾️सद्याचे म्हैसूर शहराजवळ इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले
◾️ सुरुवातीस विजयनगरच्या अध्यापत्याखाली होते
◾️पराक्रमी राजे:- पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार, यदुराय, जयचामराज
◾️1565 मध्ये विजयगनर साम्राज्य संपल्यावर म्हैसुर सार्वभौम झाले
◾️18 व्या शतकाच्या मध्यात म्हैसुरचा वारस लहान असल्याचा फायदा सेनापती हैदर अलीने घेतला
◾️हैदर ने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली
◾️संस्थानाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी हैदर इंग्रजांबरोबर 2 युद्ध लढले
◾️हैदर नंतर टिपू सुलतान ही 2 युद्ध लढला
◾️ मात्र 1799 च्या वेलस्ली बरोबरच्या 4थ्या युद्धात पराभव झाला, टिपू मारला गेला
🔺 चौथ्या श्रीरंगपट्टणमच्या युध्दाने म्हैसुर घराणे मुळ राजा वडीयार यांना परत केले
No comments:
Post a Comment