१) भारतीय हवाई दलाचे मिग-२७ लढाऊ विमान निवृत्त झाले. हे विमान कोणत्या वर्षी भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले.
अ) १९७५
✓ब) १९८५
क) १९९१
ड) २०००
२) २०१९ मध्ये हवामान बदलावरील काऊंटडाऊन अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे ?
अ) टाइम्स मॅगझीन
ब) यून न्यूजवेब
✓क) लान्सेट जर्नल
ड) यापैकी नाही
३) ए लाॅग नाइट इन पॅरिस या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
✓अ) डोभ अल्फोन
ब) विनोद राय
क) अनुपम खेर
ड) विनोद खन्ना
४) सी. बी. एस. ई चा ' फिट इंडिया सप्ताह ' उपक्रम कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो ?
✓अ) डिसेंबर
ब) नोव्हेंबर
क) आॅक्टोबर
ड) सप्टेंबर
५) १७ वर्षांखालील ' फिफा महिला फुटबॉल विश्वकप २०२० ' चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
अ) श्रीलंका
ब) जपान
क) पोर्तुगाल
✓ड) भारत
No comments:
Post a Comment