1) गॅट कराराची पहिली फेरी 23 जून 1947 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली
होती ?
1) जिनिव्हा
2) न्यूयॉर्क
3) वाशिंग्टन डी.सी
4) उरुग्वे
2) WTO मंत्रीस्तरिय परिषद आणि उपस्थित भारतीय सदस्य याबाबत योग्य पर्याय निवडा.
अ) 1996- श्री. रामय्या
ब) 1998- श्री. रामकृष्ण हेगडे
क) 2001- श्री. एम. मारण
ड) 2003- श्री. अरुण जेटली
1) अ आणि क। 2) अ,ब,क
3) ब,क,ड 4) वरील सर्व
3)भारत सरकारने custom tarrif act
केव्हा पारित केला गेला आहे ?
1)1970
2)1974
3)1975
4)1976
4) जय करार ( jay treaty ) 1794 पुढीलपैकी कसा संबंधित आहे ?
1) द्विपक्षीय भागीदारी करार
2) सर्वाधिक उपकृत राष्ट्र दर्जा (MFN)
3) गुंतवणूक करार
4) परराष्ट्रधोरण विषयक
5) जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशाला " सर्वाधिक उपकृत राष्ट्र " असा दर्जा दिला होता ?
1) अमेरिकाने ब्रिटन
2) ब्रिटनने अमेरिका
3) जपानने रशिया
4) फ्रान्सने ब्रिटनला
6)बौद्धिक संपत्ती कायदा 2016 मधील प्रमुख लक्ष्य कोणते आहेत?
अ)अधिकाराविषयी जागृती
ब) अधिकाराविषयी निर्मिती
क) वैधानिक,कायदेशीर आधार देणे
ड) प्रशासन व व्यवस्थापन करणे
1) फक्त ब,क. 2) अ,ब,क
3) ब,क,ड 4) वरील सर्व
7) बौद्धिक संपत्ती कायदा ( TRIPS) अंतर्गत या कायद्याचे उद्देश अंमलबजावणी आणि संरक्षण तसेच तांत्रिक नावीन्य शोध यास प्राधान्य देऊन
सामाजिक व आर्थिक विकास यासाठी प्राधान्य देणे इ.बाबत या कायद्याच्या कोणत्या कलमात तरतूद आहे ?
1) कलम 5
2) कलम 7
3) कलम 13
4) कलम 15
8) भारतात भारतीय लेखकांना copyright act नुसार जिवंतपणाचा कालावधी आणि मृत्यूनंतर किती वर्षासाठी कॉपीराईट हक्क प्राप्त होतात ?
1) 35 वर्ष
2) 50 वर्ष
3) 60 वर्ष
4) 70 वर्ष
9) 1967 मध्ये कोठे भरलेल्या WB आणि IMF च्या मेळाव्यात IMF ने " आंतरराष्ट्रीय चलन स्थापित करण्याची " योजना पुरस्कृत केली होती ?
1) जिनिव्हा
2) टोकियो
3) रिओ-दी- जेनेरो
4) न्यूयॉर्क
10) IMF च्या चलन बास्केट मध्ये पुढीलपैकी कोणत्या चलनाचा समावेश होतो ?
अ) डॉलर
ब) पौंड
क) युरो
ड) येन
इ) युवान
1) अ,ब,क 2) अ,ब,क,ड
3) ब,क,ड,इ. 4) वरील सर्व
आजचा पेपर पूर्ण आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थावर आधारित आहे..पूर्व सोबतच मुख्य परिक्षासाठी ही खूप महत्त्वाचा आहे.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
✅ अर्थव्यवस्था उत्तरे ✅
1)- 1
2)- 4
3)- 3
4)- 2
5)- 1
6)- 4
7)- 2
8)- 3
9)- 3
10)-4
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
No comments:
Post a Comment