Thursday, 21 May 2020

यूपीएससी पूर्व परीक्षेच्या तारखेची घोषणा 5 जूनला.

🖌 केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या सनदी सेवा पूर्व परीक्षेची तारीख 5 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

🖌 तर टाळेबंदीमुळे 31 मे रोजीची ही नियोजित पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली.

🖌 लोकसेवा आयोगाने बुधवारी परिस्थितीचा आढावा घेतला. टाळेबंदीच्या नव्या टप्प्यातही अनेक र्निबध कायम ठेवण्यात आलेले असल्याने सद्य:स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही.

🖌 त्यामुळे 5 जून रोजी आयोगाची पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यात आढावा घेऊन परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...