*MTDC चा अर्थ काय?*
A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही
*महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.*
A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही
*पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात आहे.*
A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅
*भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?*
A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११
*भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?*
A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य
*भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?*
A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच
*मानवामध्ये गुणसूत्रे असतात.*
A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२
*भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?*
A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅
*‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.*
A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात
*आम्ल पदार्थाची चव कशी असते?*
A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड
*नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) ठिकाणी स्थित आहे.*
A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर
*आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?*
A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल
*भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?*
A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर
*I.S.I. हि गुप्तहेर संघटना देशाची आहे?*
A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया
*अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च*
A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन
*‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?*
A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅
*‘नांगर चषक’ खेळाशी संबधित आहे.*
A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅
*भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?*
A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर
*अंदमान – निकोबार बेटांंचे राजधानीचे शहर कोणते आहे?*
A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅
*‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*
A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे
*कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?*
A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅
*हिटलरच्या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.*
A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा
*‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*
A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे
*‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र यांचे आहे.*
A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट
*क्रेमलिन हे प्रमुख स्थळ ठिकाणी आहे?*
A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅
No comments:
Post a Comment