२० एप्रिल २०२०

Mpsc/Upsc कोणतीही परीक्षा रद्द झालेली नाही

-ABP माझाची बातमी खोटी आहे....
-राज्य लोकसेवा आयोग स्वायत संस्था आहे त्यानी अजुन काही घोषणा केली नाहे

- राज्यशासन परिक्षा रद्द करु शकत नाही त्यामूळे त्या बातमी मधे काही सत्य नाही.

-UPSC  आयोग सुद्दा स्वायत संस्था आहे..त्यानी पण काही घोषणा केली नाही...

ABP वाले अर्धवट FACT च्या आधारे FULL FAKE घोषणा करत आहेत...

♦️राज्य आणि  संघ लोकसेवा आयोगाकडून पुढील घोषणा होईपर्यंत  सर्व विद्द्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवावा......

🔰"परीक्षा पुढे गेली आहे रद्द झालेली नाही"

"Keep calm and study."🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...