-ABP माझाची बातमी खोटी आहे....
-राज्य लोकसेवा आयोग स्वायत संस्था आहे त्यानी अजुन काही घोषणा केली नाहे
- राज्यशासन परिक्षा रद्द करु शकत नाही त्यामूळे त्या बातमी मधे काही सत्य नाही.
-UPSC आयोग सुद्दा स्वायत संस्था आहे..त्यानी पण काही घोषणा केली नाही...
ABP वाले अर्धवट FACT च्या आधारे FULL FAKE घोषणा करत आहेत...
♦️राज्य आणि संघ लोकसेवा आयोगाकडून पुढील घोषणा होईपर्यंत सर्व विद्द्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवावा......
🔰"परीक्षा पुढे गेली आहे रद्द झालेली नाही"
"Keep calm and study."🙏
No comments:
Post a Comment