1. धन्वंतरी म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते?
A. नाना जगन्नाथ शंकरशेठ
B. भाऊ दाजी लाड
C. विष्णूबुआ ब्रम्हचारी
D. भाऊ महाजन
बरोबर उत्तर आहे- B. भाऊ दाजी लाड
2. अरुणोदय हे आत्मचरित्र कुणाचे आहे?
A. बाबा पदमजी
B. भाऊ दाजी लाड
C. डॉ. रा. गो. भांडारकर
D. बेहरामजी मलबारी
बरोबर उत्तर आहे- A. बाबा पदमजी
3. कोणत्या समाज सुधारकाने 'इंडियन स्पेक्टाटर' हे साप्ताहिक सुरु केले?
A. बेहरामजी मलबारी
B. एनी बेझंट
C. सरोजिनी नायडू
D. विष्णूशास्त्री पंडित
बरोबर उत्तर आहे- A. बेहरामजी मलबारी
4. गो. ग. आगरकर यांनी टिळकांची मदत न घेता कोणते वृत्तपत्र सुरु केले?
A. मराठा B. केसरी
C. सुधारक D. या पैकी नाही.
बरोबर उत्तर आहे- C. सुधारक
5. खालील पैकी कोण 'इंदुप्रकाश' ह्या साप्ताहिकाचे संपादक होते?
A. विष्णूशास्त्री पंडित
B. विष्णूशास्त्री चिपळूणकर
C. वासुदेव गणेश जोशी
D. दादोबा पांडुरंग तर्खडकर
बरोबर उत्तर आहे- A. विष्णूशास्त्री पंडित
6. कुणाचे खरे नाव 'विष्णू भिकाजी गोखले' असे होते?
A. भाऊ महाजन
B. बाबा पदमजी
C. विष्णूशास्त्री चिपळूणकर
D. विष्णूबुआ ब्रम्हचारी
बरोबर उत्तर आहे- D. विष्णूबुआ ब्रम्हचारी
7. शून्यलब्धी, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास ई. ग्रंथ कुणी लिहिले आहे?
A. आचार्य बाळशास्त्री जांभेकर
B. लोकहितवादी
C. पंडिता रमाबाई
D. लोकमान्य टिळक
बरोबर उत्तर आहे- A. आचार्य बाळशास्त्री जांभेकर
8. बेहरामजी मलबारी यांनी कुणाच्या मदतीने 'सेवासदन' हि संस्था स्थापन केली?
A. नाना जगन्नाथ शंकरशेठ B. सखाराम सहानी
C. दयाराम गिडूमल D. परितोष कालरा
बरोबर उत्तर आहे- C. दयाराम गिडूमल
9. मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी ना. म. जोशी यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?
A. सोशल सर्विस लीग
B. कामगार उद्धार मंच
C. लेबर युनियन फोरम
D. कामगार हक्क प्रबोधिनी
बरोबर उत्तर आहे- A. सोशल सर्विस लीग
10. मुक्तिसदनची स्थापना कुणी केली?
A. रमाबाई रानडे B. पंडिता रमाबाई
C. सावित्रीबाई फुले D. एनी बेझंट
बरोबर उत्तर आहे- B. पंडिता रमाबाई
No comments:
Post a Comment