Monday, 6 April 2020

General Knowledge

▪️ निधन झालेले अल्बर्ट उडरझो कोणत्या कॉमिक बुक मासिकाकासाठी एक चित्रकार म्हणून कार्यरत होते?
उत्तर : अ‍ॅस्टरिक्स कॉमिक्स

▪️ ‘स्वयम प्रभा’ नावाचा उपक्रम हा कोणत्या मंत्रालयाचा पुढाकार आहे?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

▪️ 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?
उत्तर : सविता छाबरा

▪️ कोणत्या व्यक्तीने गणितासाठी 2020 सालाचा एबेल पारितोषिक जिंकला?
उत्तर : हिलेल फर्स्टनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस

▪️ कोणत्या दोन देशांमध्ये ‘नेटिव्ह फ्यूरी’ सराव आयोजित केला जातो?
उत्तर : अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात

▪️ “परम शिवाय”, “परम शक्ती” आणि “प्रत्युष” हे ___ आहेत.
उत्तर : भारतातल्या विविध संस्थांमध्ये प्रस्थापित केलेले सुपरकम्प्युटर

▪️ निधन झालेले रॉजर मेवेदर कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : मुष्टियुद्ध

▪️ “अॅप्रोपोस ऑफ नथिंग” हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?
उत्तर : वुडी एलन

▪️ COVID-19 टेस्ट किटला प्रमानता मिळविणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?
उत्तर : मायलॅब

▪️ कोणत्या संस्थेनी कोरोना विषाणूवर औषध म्हणून हायड्रोक्झिक्लोरोक्विन या औषधीची शिफारस केली?
उत्तर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

No comments:

Post a Comment