Sunday, 19 April 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

◾️शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले मि. ओबामा हे अमेरिकेचे _______ अध्यक्ष आहेत.

A) पहिले

B) दुसरे

C)  तिसरे

D) चौथे✅

◾️पहिल्या मुन मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश _____ होय.

A) अमेरिका

B) रशिया

C) भारत✅

D) चीन

◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेती पहिली स्त्री __ होय.

A) अँग सँन सूखी

B) इलीनर ऑसट्रॉम✅

C) टॉनी माँरीसन

D) अदा इ यानथ

◾️19 वी शष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा _______ येथे संपन्न झाली.

A) मलेशिया

B) ऑस्ट्रेलीया

C) भारत✅

D)  इंग्लंड

◾️अरबी समुद्रात उभारल्या जाणा-या शिवाजी महाराजांच्या पुतळयाची एकूण उंची _______ फुट ठरविण्यात आली आहे.

A) 109   

B) 309✅   

C) 409

D) 209

◾️______ येथे झालेल्या जागतीक शिखर परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान नियंत्रीत ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ठ ठरविण्यात आले.

A)  न्यू जर्सी

B)  नयूयॉर्क

C) कोपनहेगन✅

D)  केपटाऊन

◾️केंद्र सरकारने __ मध्ये वनहवक कायदा संमत केला.

A) जुन 2007

B)  डिसेंबर 2006✅

C)  जानेवारी 2007

D) डिसेंबर 2008

◾️“आय विल, बुई विल अॅण्ड इंडिया विल” हे प्रेरणा दायी घोषवाक्य कोणाचे आहे ?

A) डॉ. मन मोहन सिंग

B) लालकृष्ण अडवाणी

C) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम✅

D) राहुल गांधी

◾️भारतीय मिसाईल पृथ्वी III ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?

A) चांदिपूर ✅

B) श्रीहरी कोट्टा

C) चैन्नई

D) बंगलोर

◾️हेजेमोनी और सव्हयूवल या पुस्तकाचे लेखक कोण ?

A) नॉम चॉमस्की✅

B)  एस. पी. हंग्टन

C) फिदेल कास्त्रो

D)  ग्राहम वॉलस

◾️भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाअंतर्गत 6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला ?

A) कलम - 21(अ) ✅

B) कलम - 14

C) कलम - 19

D) कलम - 22

◾️कोणते विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते ?

A) नागपूर विद्यापीठ

B) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

C) अमरावती विद्यापीठ ✅

D)  सोलापूर विद्यापीठ

◾️जागतिक वन दिन _____ दिवशी साजरा केला जातो.

A)  11 मार्च

B)  21 मार्च✅

C)  09 मार्च

D)  24 मार्च

◾️खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्राचे सरकार शिक्षणक्षेत्राकरिता राबवीत नाही ?

A) सर्व शिक्षा अभियान   

B) महात्मा फुले शिक्षण हमी योजना   

C)  अहिल्याबाई होळकर योजना   

D) जवाहर योजना✅

◾️भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेत (कोडस्) प्रमाणे लावा

(1) गांधी-इरविन करार  

(2) कॅबिनेट मिशन

(3) राजगोपालचारी फॉर्म्युला

(4) पुणे करार

A)  3, 4, 2, 1

B) 1, 4, 3, 2 ✅

C) 4, 2, 1, 3

D)  2, 4, 3, 1

◾️______ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रान्तिकारक होय.

A) वि. दा. सावरकर

B) वासुदेव बळवंत फडके✅

C)  दामोदर चाफेकर

D) अनंत कान्हेरे

◾️भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?

A) 1951

B) 1952

C) 1954✅

D) 1957

भारतात 'मिश्र अर्थव्यवस्थेचा' पुरस्कार कोणी केला ?

A) लाल बहादूर शास्त्री

B)  इंदिरा गांधी

C)  पंडित जवाहरलाल नेहरू✅

D)  राजीव गांधी

◾️"पॉव्हर्टी अँन्ड अन्-ब्रिटीश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A) दादाभाई नौरोजी✅

B) लाला लजपतरॉय

C) व्ही. डि. सावरकर

D)  लोकमान्य टिळक

◾️पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनवरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम _____ यांनी मांडल्या.

A) न्यायमूर्ती म. गो. रानडे

B)  महात्मा जोतीबा फुले ✅

C)  महाराज सयाजीराव गायकवाड़

D) छत्रपती शाहू महाराज

◾️सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

A) व्ही. के कृष्णमेनन✅

B) वाय. बी. चव्हाण

C)  सरदार स्वर्णसिंग

D)  बाबू जगजीवनराम

◾️भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?

A) ऑगस्ट 1946

B)  सप्टेंबर 1945

C) ऑगस्ट 1945

D)  सप्टेंबर 1946✅

◾️2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण ______% आहे.

A) 76.88% ✅

B)  88.76%

C) 71.42%

D) 42.71%

◾️कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प _____  येथे आहे.

A)  कराड

B) खापरखेड़ा

C)  पारस

D)  शिवसमुद्रम✅

◾️'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

A)  पूर नियंत्रण

B)  दुग्धोत्पादन✅

C)   कागद निर्मिती

D) भ्रष्टाचार निर्मुलन

◾️पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) सिंगभूम

B) राणीगंज✅

C) खेत्री

D) झरिया

◾️महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) महाबलेश्वर✅

B) रत्नागिरी

C) नाशिक

D) नागपुर

◾️खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?

A) हिराकूड

B) जायकवाडी✅

C)  कोयना

D)  भाक्रा-नांगल

◾️महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

A)  सह्यांद्री

B)  सातपूडा✅

C) मेळघाट

D) सातमाळा

◾️सन् 1969 मध्ये 320 में. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र __ येथे स्थापन झाले .

A) नरोरा 

B) रावत भाटा

C) तारापूर✅

D) कल्पकम

◾️महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

A) अहमदनगर

B) नाशिक

C) पुणे ✅

D) सोलापूर

◾️जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

A)  जिल्हाधिकारी

B)  जिल्हा पोलीस अधिकारी

C) मुख्य कार्यकारी अधिकारी✅

D)  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

◾️ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार ______ पाहतात.

A) सरपंच

B)  ग्रामसेवक ✅

C)  ग्रामसभा

D)  पंच

◾️जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका ________ समितीची होय.

A) स्थायी✅

B)  अर्थ

C)  शिक्षण

D)  समाजकल्याण

◾️जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक  ______ महिन्यातून एकदा होते.

A) चार

B) दोन

C) तीन ✅

D) सहा

◾️_______ हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.

A) विस्तार अधिकारी

B)  मुख्य कार्यकारी अधिकारी

C) मुख्याधिकारी

D) गट विकास अधिकारी✅

◾️स्थानिक कारभारात लोकांचा सहभाव वाढावा यासाठी _____ ची स्थापना केली जाते.

A)  स्थायी समिती

B) विषय समिती

C)  प्रभाग समिती ✅

D) शिक्षण समिती

◾️तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ____ यांना असतो,

A) पंचायत समिती सभापती

B) जिल्हाधिकारी

C) गट विकास अधिकारी

D) राज्यपाल✅

◾️सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून __ कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

A)  6 महिने

B)  12 महिने ✅

C) 3 महिने

D) 9 महिने

◾️एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा.

A) 0.1 मिमी

B)  1 मिमी✅

C)  1 सेमी

D) 0.5 सेमी

🔹'ब्रिक्स' (BRICS) च्या नव विकास बँकेबाबत (New Development Bank) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

A) ती, सध्या अस्तित्वात असलेल्या अमेरिकेच्या वर्चस्वाखालील जागातिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पर्याय म्हणून कार्य करते.✅

B) नव विकास बँकेत प्रत्येक सहभागी देशाला त्याच्या भांडवली हिश्याच्या आधारावर मते निश्चित केले जातात.

C) केवळ दोन सदस्य देशांना - चीन व रशियास नकाराधिकाराचा अधिकार आहे.

D) बँकेचे नवी दिल्ली येथे देखील विभागीय कार्यालय आहे.

🔹सामरिका सहकार्यासाठी 'लेमोआ' करार कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाला?

A) चीन व अमेरिका

B) भारत व अमेरिका✅

C) रशिया व चीन

D) भारत व रशिया

🔹खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे?

A) कोंकणी लेखक महाबळेश्वर सैल यांना त्यांच्या 'हावटण' या कांदबरीसाठी 2016 चा ‘सरस्वती सन्मान' मिळाला आहे.

B) त्यांना 1993 साली 'तरंगा' या लघुकथा संग्रहासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे.

C) त्यांनी 1964 - 65 साली युनोचे शांतीदूत म्हणून देखील इस्त्राएल-इजिप्त सीमेवर सेवा केलेली आहे.

D) वरीलपैकी एकही नाही.✅

🔹खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्यघटनेकडून घेतलेली नाही ?

A) मूलभूत अधिकार ✅

B) मार्गदर्शक तत्त्वे

C) राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत

D) राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन

🔹राज्यपालांच्या वटहुकुम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे.

(b) ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकुम काढू शकतात

(c) ते वटहुकुम कोणत्याही वेळी मागे घेवू शकतात.

(d) कांही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकुम काढू शकत नाहीत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

A) (a), (b), (C)    

B) (b), (C), (d)    ✅

C) (a), (C), (d)

D) (a), (b), (c)

🔹भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत?

(a) सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे.

(b) व्यक्तिगत आणि सामुहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे.

(c) सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे.

(d) शास्त्रीय वृत्ती विकसित करणे.

A)  (a), (b)

B) (c), (d)

C)  (a), (b), (c)

D)  (b), (d)✅

🔹भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात :

(a) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत.

(b) घटकराज्यांनी अधिक अधिकार दिले आहेत.

(c) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत.

(d) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

A)  (a) फक्त✅

B)  (b) फक्त

C)  (b) आणि (c) फक्त

D) (c) आणि (d) फक्त

🔹खालील विधाने विचारात घ्या :

(a) 'कायद्यापुढील समता' ही संकल्पना मुळची अमेरिकन आहे तर कायद्याचे समान संरक्षण' ही सकंल्पना ब्रिटीशांकडून घेतली आहे.

(b) 'कायद्याचे अधिराज्य' ज्याचा अंतर्गत अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्यघटनेचे ‘पायाभूत वैशिष्ट्य' असून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही.

(c) राजदूत, याच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी व दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

A) (a), (b)

B) (b), (c)

C) फक्त (b)✅

D) वरील सर्व

🔹खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र आणि राज्ये यामधील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-245 ते 255 मध्ये सांगितलेले आहेत.

(b) केन्द्र आणि राज्ये यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-256 ते 263 मध्ये सांगितलेले आहेत.

(c) केन्द्र आणि राज्ये यामधील प्रशासकीय संबंध राज्यघटनेच्या बाराव्या भागातील अनुच्छेद-268 ते 293 मध्ये सांगितलेले आहेत.

A)  फक्त विधान (a) बरोबर✅

B)  विधाने (a) आणि (b) बरोबर

C) विधाने (a), (b) आणि (c) बरोबर

D)  विधाने (b) आणि (C) बरोबर

🔹भारत हे 'गणराज्य' आहे. याचा अर्थ :

(a) येथे लोकशाही आहे.

(b) राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती) लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो.

(c) येथे संसदीय पद्धती आहे.

(d) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

A) (a) फक्त   

B) (a) व (b) फक्त   

C) (b) फक्त    ✅

D) (c) व (d) फक्त

🔹सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खालील मुद्यांद्वारे अधोरेखित होते :

(a) अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार

(b) न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गीची भरती व नियुक्ती

(c) कार्यकालाची सुरक्षितता

(d) न्यायधिशांची नियुक्ती व पदच्युती संबंधी संविधानिक तरतुदी

A)  फक्त (a), (b), (c)

B)  फक्त (b), (c), (d)

C) (3) फक्त (a), (b), (d)

D)  वरील सर्व✅

🔹2011 च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यात ______ % साक्षरते चे प्रमाण होते.

A)  71.53

B) 73.53✅

C) 72.53

D) 74.53

🔹अहेरी, कोरची, मुलचेरा व ________ हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहे

A) धानोरा✅

B) पवनी

C) जिवती

🔹लाव्हाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायु बाहेर पाडतात, त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. अशा पोकळ्यांनी युक्त खडकास ____ खडक म्हणतात.

A)  भित्तीखडक

B)  शिलापट्ट

C)  कुहरी ✅

D) बॅथोलिथ

No comments:

Post a Comment