Monday, 21 February 2022

अंकगणित प्रश्नसंच

🔸67 * 70 + 67 * 30 =?

A)  670

B)  430

C) 6700✅

D) 1670

🔸उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे?

A) विद्युत✅

B) पाणी

C)  परमाणु

D) कृषी

🔸'A' या वस्तूची किंमत 'B' या वस्तूच्या किंमतीपेक्षा 400 रूपयेनी जास्त आहे. जर दोन्ही 'A' व 'B' ची किंमत 784 रूपये असेल तर 'B' या वस्तूची किंमत किती ?

A)  ₹ 200

B)  ₹ 384

C)  ₹ 300

D)  ₹ 192✅

🔸एका व्यापा-याने एक पेन 75 रुपयेला खरेदी केला व 105 रुपयास विकला तर त्यास किती टक्के नफा झाला ?

A) 100 %

B) 50 %

C)  40 %✅

D)  125 %

🔸जर सात टेबल व बारा खुच्र्यांची किंमत ₹ 48,250 आहे तर 21 टेबल व 36 खुच्र्यांची किंमत किती ?

A) ₹ 96,500

B) ₹ 1,25,500

C)  ₹ 1,44,750✅

D)  ₹ 70,250

🔸तीन मित्र A, B व C एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंडात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदून भेटतील ?

A) 5 मि.

B) 8 मि.

C) 12 मि.

D) 3 मि.✅

🔸एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतात व चुकिच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवीले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

A) 30

B) 15

C) 25

D)  20✅

🔸एका व्यक्तीचे जमा (आवक) व खर्च यांचे गुणोत्तर 5:4 आहे जर त्याची आवक ₹ 18,000 असेल तर त्याची शिल्लक

A)  ₹ 3,600✅

B)  ₹ 3,200

C)  ₹ 14,400

D) ₹ 2,000

🔸100 मी x 80 मी या आयताकृती बागेत, मध्यातून दोन रस्ते केले, एक लांबीस समांतर व दुसरा रुंदीस समांतर जर रस्त्याची रुंदी 2 मी असेल तर सर्व रस्त्याचे श्रेत्रफळ किती ?

A)  324 मी.2

B) 360 मी.2

C)  344 मी.2

D) 356 मी.2✅

3 comments:

  1. No Deposit Bonus Casino List for 2021
    Looking for 드림 카지노 a no deposit bonus 카 심바 casino list? At CasinoBonus.org 유니벳 you can find the complete list of all casino bonus codes 제왕카지노검증 and free spins 커뮤니티 모음 available. We've gathered

    ReplyDelete
  2. Pokies, blackjack, table games and more - Cleveland
    › casinos › pokies › casinos › pokies Pokies 카지노 추천 The games at the 해외 온라인 카지노 Peking Casino offer a chance to win cash prizes for fun or cash prizes for non-stop fun 카지노 먹튀 and a chance to 원주립카페 win 벳 365 코리아 big with

    ReplyDelete
  3. Casino Roll
    This is 썬 시티 a comprehensive list of all gambling sites 포커하는법 and casinos. No deposit bonuses, no deposit bonus offers, online casino games. Claim Now. 토토 사이트 신고 Casino 텍사스 홀덤 족보 Roll  Rating: 4.3 카지노 로얄 자막 · ‎44 votes

    ReplyDelete

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...