Friday, 24 April 2020

जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात

👉  हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु

👉  गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी

👉  रोम शहर - सात टेकड्यांचे शहर

👉  ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी

👉  व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी

👉 पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे

👉 सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '

👉  बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार

👉  डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर

👉 अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे

👉 बेलग्रेड शहर - श्वेत शहर

👉 शिकागो शहर - उद्यानाचे शहर

👉 जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली

👉 ल्हासा शहर - निषिद्ध

👉 न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर

👉 स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...