◾️सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
A) व्ही. के कृष्णमेनन✅
B) वाय. बी. चव्हाण
C) सरदार स्वर्णसिंग
D) बाबू जगजीवनराम
◾️भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?
A) ऑगस्ट 1946
B) सप्टेंबर 1945
C) ऑगस्ट 1945
D) सप्टेंबर 1946✅
◾️2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण % आहे.
A) 76.88% ✅
B) 88.76%
C) 71.42%
D) 42.71%
◾️कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प _ येथे आहे.
A) कराड
B) खापरखेड़ा
C) पारस
D) शिवसमुद्रम✅
◾️'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?
A) पूर नियंत्रण
B) दुग्धोत्पादन✅
C) कागद निर्मिती
D) भ्रष्टाचार निर्मुलन
◾️पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ?
A) सिंगभूम
B) राणीगंज✅
C) खेत्री
D) झरिया
◾️महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?
A) महाबलेश्वर✅
B) रत्नागिरी
C) नाशिक
D) नागपुर
◾️खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?
A) हिराकूड
B) जायकवाडी✅
C) कोयना
D) भाक्रा-नांगल
◾️महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
A) सह्यांद्री
B) सातपूडा✅
C) मेळघाट
D) सातमाळा
◾️सन् 1969 मध्ये 320 में. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र येथे स्थापन झाले .
A) नरोरा
B) रावत भाटा
C) तारापूर✅
D) कल्पकम
◾️महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?
A) अहमदनगर
B) नाशिक
C) पुणे ✅
D) सोलापूर
◾️जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?
A) जिल्हाधिकारी
B) जिल्हा पोलीस अधिकारी
C) मुख्य कार्यकारी अधिकारी✅
D) जिल्हा परिषदेचा अध्यक्ष
◾️ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार पाहतात.
A) सरपंच
B) ग्रामसेवक ✅
C) ग्रामसभा
D) पंच
◾️जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका __ समितीची होय.
A) स्थायी✅
B) अर्थ
C) शिक्षण
D) समाजकल्याण
◾️जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक महिन्यातून एकदा होते.
A) चार
B) दोन
C) तीन ✅
D) सहा
◾️_____ हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.
A) विस्तार अधिकारी
B) मुख्य कार्यकारी अधिकारी
C) मुख्याधिकारी
D) गट विकास अधिकारी✅
◾️स्थानिक कारभारात लोकांचा सहभाव वाढावा यासाठी _ ची स्थापना केली जाते.
A) स्थायी समिती
B) विषय समिती
C) प्रभाग समिती ✅
D) शिक्षण समिती
◾️तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ____ यांना असतो,
A) पंचायत समिती सभापती
B) जिल्हाधिकारी
C) गट विकास अधिकारी
D) राज्यपाल✅
◾️सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून __ कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.
A) 6 महिने
B) 12 महिने ✅
C) 3 महिने
D) 9 महिने
◾️एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा.
A) 0.1 मिमी
B) 1 मिमी✅
C) 1 सेमी
D) 0.5 सेमी
No comments:
Post a Comment