Friday, 24 April 2020

अंकगणित प्रश्नसंच

◾️पाच निकालांची सरासरी 46 गुण आहे. आणी पहिल्या चार निकालांची 45 गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?

A)  50✅

B)  1

C)  10

D) 12.5

◾️एका 150 मी. लांब आगगाडीला 450 मी. लांबीचा प्लैट फॉर्म-चे अंतर पार करण्या करिता 20 सेंकद लागतात-तर त्या आगगाडीची गती मी/से. किती ?

A)  30 मी/से. ✅

B) 96 मी/से.

C) 22.5 मी/से.

D)  45 मी/से.

◾️खालील अंक मालिकेत कोणता अंक योग्य ठरु शकत नाही ?

2, 3, 6, 15, 45, 135, 630

A) 6

B) 15

C)  2✅

D) 45

◾️जर CANCELLED = 27 आणि POSTPONEMENT = 36 तर REVIVE = ?

A) 6

B) 12

C) 15

D) 18✅

◾️दिलेल्या शब्दात अक्षरांची अदलाबदल करून योग्य शब्द तयार होतो. तयार होणा-या शब्द गटातून विसंगत शब्दगट निवडा.

NVESU, TERAH, NOMO, RASM

A) NVESU

B) TERAH

C) NOMO✅

D)  RASM

◾️जर LONDON लिहितांना HPOEPO असे लिहीत असु तर DVOHSZ काय दर्शविते ?

A)  MEXICO

B) ISLAND

C) HOLAND

D)  HUNGRY✅

◾️समजा मुंबई ने नागपूर हे अंतर 750 कि.मी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 कि.मी. व 55 कि.मी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील ?

A) दु. 2.30 वाजता

B) सकाळी 4.15 वाजता

C)  दु. 3.00 वाजता✅

D) दु. 2.45 वाजता

◾️जर दोन संख्याचा गुणाकार 53125 व म.सा.वि 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?

A) 425

B) 625

C) 75

D) 125✅

◾️एकाच कुटुंबात 4 सदस्य आहेत त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुली पेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलीचे वय काय असेल ?

A) 18 वर्षे

B) 15 वर्षे✅

C)  11 वर्षे

D) 23 वर्षे

◾️खालील दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गाची वजाबाकी 273 येते व त्या संख्यांची बेरीज 39 येते तर त्या संख्या कोणत्या ?

A)  24, 15

B) 23, 16✅

C)  22, 17

D) 20, 19

◾️जर एका लीप वर्षाच्या दुस-या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे रंग्रजी अक्षर काय असेल ?

A) e

B)  n✅

C) t

D) r

◾️एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली कोप-यावर एक व प्रत्येक बाजुवर समान अंतरावर 23 याप्रमाणे झाडे लावलेली आहेत. तर बागेच्या सभोवताली एकूण किती झाडे लावली आहेत ?

A) 92

B) 90

C) 94

D) 96✅

🔹दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.

6, 24, 72, 240, 726

A. 24

B. 72✅

C. 240

D. 726

🔹जर p आणि q ची सरासरी 20 आहे, q आणि y ची सरासरी 25 आहे, p, q व y ची सरासरी 23 आहे, तर p आणि y ची सरासरी किती असेल?

A. 24 ✅

B. 19

C. 29

D. 25

🔹पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिस-या आणि चौथ्या संख्येत आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

86 : 29 : : 98 : ?

A. 30

B. 32✅

C. 34

D. 36

🔹खालील प्रश्नामध्ये :: या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
EF : 15: : KL: ?

A. 23

B. 36

C. 46

D. 66✅

🔹पहिल्या दोन पदांमध्ये जों संबंध आहे, तोच संबंध तिस-या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

122 : 17 : : 290 : ?

A. 364

B. 362✅

C. 323

D. 324

🔹एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?

A. YLZIW

B. IZLYW✅

C. WIZLY

D. (1), (2), (3) यापैकी कोणतेही नाही

1) १५०० रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

A) ३१५ रु✅

B) ३१० रु

C) ३२५ रु

D) ३०० रु

5) १३ डिसेंबर २००८ रोजी बुधवार होता तर १ मार्च २००९ रोजी कोणता वार असेल?

A) गुरुवार

B) शनिवार

C) रविवार✅

D)  सोमवार

6) एका गावची लोकसंख्या ५००० आहे. ती दरवर्षी १०% ने वाढते, तर २ वर्षानंतर ती किती होईल?

A)  ६२५०

B) ५५२५

C)  ६०५०

D) ६५५०✅

8) AY = 25 तर CH = ?

A) 27

B)  30

C)  24✅

D) 31

9) जर BOAT साठी 2 – 15 – 1 – 20 तर TALK साठी

A) 20 - 1 - 12 - 11✅

B) 20 - 11 - 2 - 11

C) 20 - 10 - 2 - 11

D) 20 - 11 - 21 - 1

10) 35,0000004 अक्षरी ……..?

A) तीन कोटी पन्नास लाख चार

B)  पस्तीस लाख चार

C)  पस्तीस कोटी चार✅

D) तीन कोटी पाच लाख चार

🔹ABC चा काटकोन त्रिकोणात M <C =३०º L (AB) =८ से.मी. आहे तर L (BC) = ?

A) १६ से.मी.

B) ८ से.मी.

C) ८ √२

D) ८ √३✅

🔹एका चौरसाची कर्ण १२ √२ से.मी. आहे. तर त्याची बाजू किती ?

A) ६√२

B) १२✅

C) ८√१३

D) १२√३

🔹एका संख्येच्या २/३ च्या ५/६ मध्ये २८ मिळविल्यास तीच संख्या मिळते, तर टी संख्या कोणती ?

A) 63✅

B) 56

C) 72

D) 126

🔹कोणत्या संख्येच्या शेकडा ७ म्हणजे ४९ होय ?

A) ७०००

B) ७००✅

C) ७०

D) ७



No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...