1] खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.
A) बालदिन - १४ नोव्हेंबर
B) कामगार दिन -१ मे
C) शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✔️
D) बालिका दिन -३ जानेवारी
=========================
2] छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?
A) तुकाराम - एकनाथ
B) रामदास -तुकाराम✔️
C) तुकाराम - नामदेव
D) रामदास - एकनाथ
=========================
3] शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?
A) सर्वनाम
B) नाम✔️
C) क्रियापद
D) विशेषण
=========================
4] मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.
A) फक्त दिवस
B) डोपरी किंवा पहाटे
C) फक्त रात्री✔️
D) दिवस किंवा रात्री
=========================
5] खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:
३८ , २९ , २२ , ? , १४ , १३
A) १८
B) १६
C) १७✔️
D) १९
=========================
6] अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.
सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?
A) १४
B) ८
C) ७✔️
D) ११
=========================
7] ३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?
A) ९२०✔️
B) २३०
C) ११५
D) ६९०
=========================
8] यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर
A) संत गाडगेबाबा✔️
B) संत तुकाराम
C) संत चोखामेळा
D) संत शेख महंमद
=========================
9] बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?
A) स्वदेशी आंदोलन
B) चोरीचौरा आंदोलन
C) फोडा आणि तोडा आंदोलन
D) बंग - भंग आंदोलन✔️
=========================
10] खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?
A) ५/६
B) ३/५
C) ७/९
D) ४/७✔️
=========================
🔳धवलक्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
A) रेशीम उत्पादन
B) दुध उत्पादन✅
C) अंडी उत्पादन
D) कापूस उत्पादन
🔳एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने ८ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी १२ तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल .
A) ४ तास ४८ मिनिट✅
B) ४ तास ३० मिनिट
C) ४ तास ५८ मिनिट
D) यापैकी नाही
🔳१५ मीटर लांब व ४ मीटर रुंद अशा जमिनीवर २०cm X २०cm आकाराच्या फरशा बसविल्या प्रत्येक फरशी बसविण्याच्या खर्च ४८ रुपये असून एक फरशी २५० रुपये किमतीची आहे, तर एकूण खर्च सांगा .
A) ४१७०००
B) ४४७०००✅
C) ४३७०००
D) ४२७००
🔳६ गायी व ४ बैल यांची किंमत सारखीच येते. जर १० गायी व १२ बैल मिळून एकूण किंमत ८४००० रु. येते तर प्रत्येक बैलाची किंमत किती ?
A) ३५०० रु.
B) ४००० रु.
C) ४२०० रु.
D) ४५०० रु.✅
🔳तीन संख्यांची सरासरी १८ आहे व त्यांचे गुणोत्तर २:३:४ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
A) १०
B) १४
C) १२✅
D) १६
🔳पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?
A) नाविन्य✅
B) प्रतीक्षागृह
C) परीक्षा
D) अध्यात्मिक
🔳ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
A) क्लाउड कॉम्प्यूटींग
B) क्लाउड कंट्रोल
C) क्लाउड इंजिनिअरिंग
D) क्लाउड सिंडीग✅
🔳अजर म्हणजे’ –
A) जो कधी 'जर' म्हणत नाही असा
B) ज्यास कधी म्हतारापण येत नाही असा✅
C) जो नेहमीच जर-तर भाषा वापरतो असा
D) जो कधी नश पावत नाही असा
🔳‘फासा पडेल तो डाव सजा बोलेल टो न्याय’ -या अर्थच्या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा.
A) पळणाऱ्यास एक वाट आणि शोधणाऱ्यास बारा वाटा
B) ऐकावे जनाचे करावे मनाचे✅
C) पिंडी ते ब्रम्हांडी
D) बडा घर पोकळ वासा
🔳खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा.
A) अनल-विस्तव, पावक-अग्नि, वन्ही
B) घर-सदन, भवन, गृह, आलय
C) अमृत-सुधा, पियुष, रस, चिरंजीवी✅
D) चंद्र-इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी
No comments:
Post a Comment