Sunday, 19 April 2020

पोलीस भरती प्रश्नसंच

*महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?*

A) वर्धा
B) गडचिरोली
C) चंद्रपूर
D) गोंदिया ✅✅

*एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?*

A) ६ लिटर
B) ५ लिटर
C) ४ लिटर ✅✅
D) ३ लिटर

*“पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.*

A) प्रथमान्त ✅✅
B) द्वितीयांत
C) चतुर्थ्यांत
D) तृतीयान्त

*“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?*

A) कारणबोधक
B) विकल्पबोधक
C) न्यूनत्वबोधक
D) परिणामबोधक✅✅

: *नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?*

A) २ जानेवारी
B) २१ एप्रिल ✅✅
C) २८ फेब्रुवारी
D) १४ सप्टेंबर

*एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?*

A) PRYW
B) ORTW
C) NPUH
D) ORYH ✅✅

: : *x चे 15% = 900 चे 10% तर x =?

A) 60
B) 600 ✅✅
C) 700
D) 800

: *भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?*

A) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर. and डी.
B) डायरेक्टर आई. बी.
C) डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट
D) डायरेक्टर सी. बी. आय ✅✅
*

*पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?**

A) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
B) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ✅✅
C) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
D) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान

: *“अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?*

A) तत्पुरुष ✅✅
B) अव्ययीभाव
C) कर्मधारय
D) द्विगु

: *देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?*

A) अकोदरा ✅✅
B) रावतभाटा
C) बडोदरा
D) मानकापूर

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...