📌 अमेरिकेचे गणितज्ञ ग्रेगरी मार्ग्युलिस
📌 इस्त्राएलचे गणितज्ञ हिलेल फर्स्टेनबर्ग
📌यांना संयुक्तपणे 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर झाला आहे.
📌ग्रेगरी मार्ग्युलिस अमेरिकेच्या येल विद्यापीठात कार्यरत आहेत आणि हिलेल फर्स्टेनबर्ग इस्त्राएलच्या जेरुसलेम विद्यापीठात कार्यरत आहेत.
📌त्यांची संख्या शास्त्र आणि कॉम्बिनेटोरिक्स याबाबतच्या सिद्धांतामध्ये दिलेल्या योगदानासाठी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
🟢 एबेल पारितोषिक विषयी :-
📌‘एबेल पारितोषिक’ हा गणित शास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार आहे.
📌हा पुरस्कार नॉर्वेजियन अकॅडेमी ऑफ सायन्स अँड लेट्टर्स या संस्थेकडून दिला जातो.
No comments:
Post a Comment