Monday 20 April 2020

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणती मोहीम IFFCO संस्थेच्या वतीने घेतला गेलेला पुढाकार आहे?
उत्तर : ब्रेक द कोरोना चेन

▪️ कोणत्या राज्याने ‘फूड बँक’ उपक्रम राबविण्यास सुरुवात केली?
उत्तर : मणीपूर

▪️ कोणत्या मंत्रालयाने मंजुरांच्या वेतनासंबंधी तक्रारींच्या निराकरणासाठी वीस नियंत्रण कक्षांची स्थापना केली?
उत्तर : कामगार व रोजगार मंत्रालय

▪️ कोणत्या राज्यात ‘पुथंडू’ सण साजरा करतात?
उत्तर : तामिळनाडू

▪️ कोणत्या व्यक्तीने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी 'सप्तपदी' कार्यक्रमाची घोषणा केली?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

▪️ कोणत्या व्यक्तीची युनियन बँक ऑफ इंडिया याचे चौथे कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : बीरुपक्ष मिश्रा

▪️ भारतीय भुदलाच्या कोणत्या मोहिमेच्या स्मृतीत सियाचीन दिन साजरा केला जातो?
उत्तर : ऑपरेशन मेघदूत

▪️ कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली 10 एप्रिल 2020 रोजी जी-20 ऊर्जा मंत्र्यांची आभासी बैठक पार पडली?
उत्तर : सौदी अरब

▪️ कोणत्या दिवशी पहिला ‘जागतिक चगास रोग दिन’ साजरा करण्यात आला?
उत्तर : 14 एप्रिल 2020

▪️ कोणत्या राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांसाठी भारतातली प्रथम विलगीकरण सुविधा प्रस्थापित करण्यात आली आहे?
उत्तर : जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

No comments:

Post a Comment