कोरोना मुळे सर्वच विध्यार्थ्यांच्या मनात खूप साऱ्या शंकेचे वातावरण तयार झाले आहे...
तुम्ही जिथे कोठे असाल तिथून तुमचा रोजचा थोडा -थोडा अभ्यास सुरू करा..
अभ्यासमध्ये खंड पडू देऊ नका..
5 दिवसाचा अभ्यासातील खंड भरून काढण्यासाठी पुढील 10 दिवस लागतात..
कमी होईल पण अभ्यासात सातत्य ठेवा.
【राज्यसेवाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे ,भारतातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे..】
बेफिकीर राहू नका,अभ्यास चालू ठेवा.31 मार्च पर्यंत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पुढील 15 -30 दिवस सगळे कामकाज बंद राहणार आहे..
त्यामुळे अभ्यास करा.स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घ्या
आज पर्यंत तुम्ही विचारलेल्या कोरोना बद्दल च्या शंका या आधारावर यशाचा राजमार्ग तर्फे एक व्हिडिओ तुमच्या पर्यंत घेऊन आलो आहे , हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व नागरिकांकडे पाठवावा हीच विनंती
करोना पुढच्या महिन्यापर्यंत राहील का नाही हे पण माहीत नाही... परंतु....
तुम्ही, या वेळेस, नक्कीच अधिकारी होऊन दाखवा....
विध्यार्थी मित्रांनो MPSC पूर्व चा जोरात अभ्यास करा... ( कोरोना ला घाबरू नका, फक्त तो होऊ नये म्हणून काळजी घ्या)
भारत माझा देश आहे .सर्व भारतीय माझे बांधव आहेत, आणि ही महत्वाची माहिती सर्व बांधवांपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे
धन्यवाद .
Avinash Bangale.
CEO of Yashacha Rajmarg
No comments:
Post a Comment