1)पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
(A) ब्लू बर्ड तलाव
(B) सुखना तलाव. √
(C) दमदमा तलाव
(D) तीलयार तलाव
2)कोणत्या देशात UN-SPIDER या उपक्रमाने अंतराळ आधारित आणि जियोस्पॅशीयल तंत्रज्ञानाचा वापर करून शुष्क प्रदेशातल्या संकटाशी लढा देण्याच्या विषयासंदर्भात आपल्या प्रकाराचा पहिला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला?
(A) भारत
(B) नेपाळ
(C) जापान
(D) टर्की. √
3)राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
(A) 15. √
(B) 10
(C) 20
(D) 25
4)निर्यात करण्यावर प्रतिबंधित असलेल्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटकांच्या सुधारित यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही?
(A) जीवनसत्व ब-1
(B) जीवनसत्व ब-2. √
(C) जीवनसत्व ब-12
(D) जीवनसत्व ब-6
5)नागरी उड्डयण क्षेत्रातल्या नव्या थेट परकीय गुंतवणूक (FDI) धोरणानुसार, अनिवासी भारतीयांना हवाई परिवहन सेवा क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक करण्यास परवानगी आहे?
(A) 49 टक्के
(B) 50 टक्के
(C) 70 टक्के
(D) 100 टक्के. √
6)कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
(A) अजय भूषण पांडे. √
(B) देव पांडे
(C) दिलीप पांडे
(D) संदीप पांडे
7)‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) पंजाब
(C) राजस्थान
(D) झारखंड. √
8)कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
(A) 1 मार्च
(B) 2 मार्च
(C) 4 मार्च
(D) 3 मार्च. √
9)शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
(A) K2-18b. √
(B) K1-18b
(C) K3-18b
(D) K4-18b
10)मंगळ व गुरू ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान असलेल्या ‘सायके’ नावाच्या धातूने समृद्ध असलेल्या लघुग्रहावर शोधकार्य करण्यासाठी NASA कोणत्या वर्षी एक रोबोटिक अभियान पाठविणार?
(A) वर्ष 2024
(B) वर्ष 2023
(C) वर्ष 2022. √
(D) वर्ष 2021
No comments:
Post a Comment