🔰 रुदरफोर्ड 🔜 अणुकेंद्रकाचा शोध (१९११)
🔰 चैडविक 🔜 न्यूट्रॉनचा शोध (१९३२) उदासिन कण
🔰 जॉन डाल्टन 🔜 अणु सिद्धांत (१८०३ - अणु अविभाज्य आहेत.)
🔰 विल्यम क्रुक 🔜 ऋणभारीत कॅथोड किरणांचा शोध
🔰 गोल्डस्टीन 🔜 धनप्रभारित प्रोटॉन कण (१८९६)
🔰 जे. जे. थॉमसन 🔜 प्रोटॉन (+) हे नाव सुचविले व इलेक्ट्रॉनचा शोध (१८६७)
No comments:
Post a Comment