Thursday, 12 March 2020

महत्त्वाचे प्रश्नसंच

: *खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही ?*

A) बेरिअम क्लोराईड (BaCl2)✅✅
B) बोरोन ट्राय क्लोराईड (BCl3)
C) बेरिलीअम क्लोराईड (BeCl2)
D) बोरोन ट्राय फ्लोराईड (BF3)

*खालील विधाने विचारात घ्या :अ. मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशीतरतूद होती.ब. 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.क. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडमंडळाकडून केली जाते.ड. निवड मंडळ (Electoral College) अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीला आव्हान देता येत नाही.पर्यायी उत्तरे : *

A) विधाने अ, ब बरोबर, क, ड चूक
B) विधाने ब, क, ड बरोबर, अ चूक
C) विधाने अ, ब, ड बरोबर, के चूक ✅✅
D) विधाने ब, क बरोबर, अ, ड चूक

*भारताची पहिली पंचवार्षिक योजना ___________ .*

A) 1950 - 1955
B) 1941 - 1946
C) 1951 - 1956 ✅✅
D) 1961 - 1966

*खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?*

A) आंध्र प्रदेश ✅✅
B) महाराष्ट्
C) मध्य प्रदेश
D) गुजरात

*गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?*

A) अकोला
B) बुलढाणा
C) धुळे ✅✅
D) ठाणे

*___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.*

A) कांडला ✅✅
B) कोची
C) मांडवी
D) वरीलपैकी नाही

*अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले?*

A) मिग - 21 बायसन ✅✅
B) मिग - 27 बायसन
C) सुखोई
D) सु - 57

*जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे. *

A) अजंठा लेणी ✅✅
B) कार्ले लेणी
C) पितळखोरा लेणी
D) बेडसा लेणी

*'बंदी जीवन' ही पुस्तिका कोणी लिहिली ?*

A) चन्द्रशेखर आझाद 
B) रासबिहारी बोस
C) रामप्रसाद बिस्मील§
D) सचिंद्रनाथ सन्याल ✅✅

*अग्नी -5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे? *

A) 5,000 - 5,500 कि.मी.✅✅
B) 3,500 कि.मी.
C) 7,500 कि.मी.
D) 10,000 कि.मी.

 

: *2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले?*

A) राजस्थान रॉयल्स् ✅✅
B) किंग्ज इलेव्हन पंजाब
C) चेन्नई सुपर किंग्ज्
D) कोलकाता नाईट रायडर्स

*जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर) *

A) टियान्हे (चीन)
B) सनवे टायलाईट (चीन)
C) समीट (अमेरिका) ✅✅
D) टायटन (अमेरिका)

*'दि कोएलिशन ईअर्स' ('The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*

A) प्रणव मुखर्जी ✅✅
B) पी. चिदंबरम्
C) डॉ. मनमोहन सिंग
D) कपिल सिब्बल

 

*'प्रधानमंत्री मातृत्त्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या : (a) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केन्द्र शासनाने लागू केली आहे.(b) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹ 8,000 वित्त सहाय्य देते. (c) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.पर्यायी उत्तरे :*

A) विधाने (a), (b), (c) बरोबर आहेत
B) विधाने (b), (C) बरोबर आहेत
C) केवळ विधान (a) बरोबर आहे
D) केवळ विधान (c) बरोबर आहे ✅✅

*टिक्का' (Tikka) रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो ? *

A) कपाशी
B) गहू
C) भुईमूग  ✅✅
D) भात

*भारतीय स्वातंत्र्य कायदा - 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या: अ. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली.ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.क. जेंव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेन्द्र प्रसाद असत.ड. संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली.पर्यायी उत्तरे : *

A) विधाने अ, ब आणि क बरोबर
B) विधाने ब, क आणि ड बरोबर 
C) विधाने अ, ब आणि ड बरोबर ✅✅
D) विधाने अ, क आणि ड बरोबर

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...