*चौरीचौरा' घटनेनंतर ____ ही चळवळ संपुष्टात आली.*
A) सायमन विरोधी सत्याग्रह
B) सविनय कायदेभंग चळवळ
C) असहकार चळवळ ✅✅
D) भारत छोडो चळवळ
*चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे ?*
A) कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
B) गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
C) गंगा व महानदी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान
D) महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान✅✅
*खालील विधाने पहा.
(a) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे.
(b) कृष्णा व भिमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात.
(c) वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास 'प्राणहिता' म्हणतात.*
A) फक्त विधान (a) बरोबर आहे.
B) फक्त विधान (b) बरोबर आहे
C) विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत.
D) विधाने (a), (b) आणि (c) बरोबर आहेत. ✅✅✅
*पित्त हे _ अवयवात तयार होते.*
A) मूत्रपिंड
B) लाळग्रंथी
C) यकृत ✅✅
D) फुप्फुस
*इन्डोसल्फॉन हे ____ चे उदाहरण आहे.*
A) बुरशीनाशक
B) जीवाणूनाशक
C) तणनाशक
D) कीडनाशक ✅✅
*शोक, तिरस्कार, आश्चर्य, अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते ?*
A) प्रश्नचिन्ह
B) स्वल्पविराम चिन्ह
C) उद्गारवाचक चिन्ह ✅✅
D) पूर्णविराम चिन्ह
*पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा.*
A) कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.✅✅
B) रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.
C) शहाण्याला शब्दांचा मार.
D) गाढवाला गुळाची चव काय ?
*फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2 (द) नुसार "पोलीस अहवाल'' म्हणजे पोलीस अधिका-याने_______ उप-कलम (2) प्रमाणे न्यायधीशाकडे पाठविलेला अहवाल होय*
A) कलम 171
B) कलम 173 ✅✅
C) कलम 172
D) कलम 174
*नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 कलम 2(क) अन्वये, “नागरी हक्क' याचा अर्थ, संविधानाच्या द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तिला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे. *
A) अनुच्छेद 14
B) अनुच्छेद 24
C) अनुच्छेद 17 ✅✅
D) अनुच्छेद 366
♻️♻️मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर ----- न्यायमूर्ती रानडे.
♻️♻️कोणत्या गोव्हेर्नर जनरल च्या कारकिर्दीत सती प्रतिबंध कायदा करण्यात आला?
उत्तर---लॉर्ड विल्यम बेंटीक.
♻️♻️‘द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर---व्ही पी मेनन.
♻️♻️जोसेफ मॅझीनि चे चरित्र कोणी लिहिले?
उत्तर---वी. दा. सावरकर.
♻️♻️भारतात कोणत्या कायद्याना मतदानाचा मर्यादित आधिकार प्रथमच देण्यात आला?
उत्तर—1909 चा कायदा.
♻️♻️कैसर ए हिंद ही पदवी सर्वप्रथम कोणत्या महिलेला देण्यात आली?
उत्तर—पंडिता रमाबाई.
♻️♻️महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली.
उत्तर---1993
♻️♻️1962 मध्ये भारतावर चीनने हमला केला होता तेव्हा भारताचे सरक्षण मंत्री कोण होते?
उत्तर---व्ही के कृष्णनन मेनन.
♻️♻️स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गोव्हेर्नर जनरल कोण होते?
उत्तर---सी. राजगोप
No comments:
Post a Comment