🎇 सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे🎇
▪️ गडचिरोली
▪️रत्नागिरी
▪️चंद्रपूर
▪️अमरावती
▪️ठाणे सर्वात
🎇 कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे 🎇
▪️मुंबई
▪️लातूर
▪️जालना
▪️परभणी
▪️उस्मानाबाद
🎇 सर्वाधिक वनांचे प्रमाण असलेले जिल्हे
▪️गडचिरोली - 68.81%
▪️सिंधुदुर्ग -54.31%
▪️रत्नागिरी -51.33%
▪️रायगड -41.10%
▪️गोंदिया - - 37.04%
🎇 सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेले जिल्हे
▪️लातूर - 0.18%
▪️सोलापूर - 0.33%
▪️जालना - 0.47%
▪️परभणी - 0.65%
▪️उस्मानाबाद - 0.66%
❣
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment