Monday, 14 November 2022

रक्त (Blood)

◾️मानवी रक्त रक्तद्रव्य (एकूण रक्ताच्या 55% भाग) आणि रक्तपेशी (RBC, WBC & Platelets) या मुख्य दोन घटकांनी बनलेले असते.

◾️रक्त हे संयोजी ऊतीचा (Connective Tissue) एक प्रकार आहे.

◾️रक्ताच्या अभ्यासाला Haematology म्हंटले जाते.

◾️मानवी शरीरात साधारणतः 5 लिटर रक्त असते.

◾️रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 (अल्कली) असतो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

◾️ रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म बायकार्बोनेटमुळे येतो.

◾️प्रोथ्राॅम्बीन आणि फायब्रिनोजन ही रक्तद्रवातील प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

◾️मास्ट पेशीने तयार केलेले हिपॅरीन हे रसायन शरीरातील रक्त गोठू देत नाही.

◾️Leukemia म्हणजेच रक्ताचा कर्करोग.

◾️ रक्तातातील सामान्य परिस्थितीमध्ये कोलेस्टेराॅलची पातळी 50-180 mg/dl असते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...