Sunday, 9 February 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच


♻️♻️
द्वैमासिक पतधोरण आढावा याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

(i) भारत सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षातला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला.

(ii) लिक्विडिटी अॅडजस्टमेंट फॅसिलिटी अंतर्गत रिव्हर्स रेपो दर 4.90 टक्के असणार.

(iii) बँक दर आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर 5.4 टक्के आहे.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ (i) आणि (ii)
(B) केवळ (ii) आणि (iii)
(C) दिलेले सर्व✅✅✅
(D) यापैकी एकही नाही

♻️♻️
_____ ह्यांनी आतापर्यंतच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील एका महिला अंतराळवीराद्वारे अंतराळात सर्वाधिक काळ काढण्याचा विक्रम नोंदविला.
(A) जेसिका मीएर
(B) क्रिस्टीना कोच✅✅
(C) अ‍ॅन्ड्र्यू मॉर्गन
(D) अ‍ॅने मॅकक्लेन

♻️♻️
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरातल्या भगवान अयप्पा ह्यांच्या दागिन्यांची संपूर्ण यादी आणि त्यांची किंमत सांगणारा अहवाल तयार करण्यासाठी सी. एन. रामचंद्रन नायर ह्यांची नेमणूक केली आहे. ते कोणत्या उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत?
(A) केरळ उच्च न्यायालय✅✅
(B) पटना उच्च न्यायालय
(C) आंध्रप्रदेश उच्च न्यायालय
(D) अलाहाबाद उच्च न्यायालय

♻️♻️
कोणत्या शहरात 20 वा ‘लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड’ हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला गेला आहे?
(A) फ्रँकफर्ट
(B) बर्लिन✅✅
(C) शांघाय
(D) लिस्बन

♻️♻️
कोणत्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मला त्यांच्या 10 दशलक्ष वापरकर्त्यांना UPI सेवा प्रदान करण्यासाठी NPCI या संस्थेनी परवानगी दिली?
(A) हाइक
(B) फेसबुक
(C) व्हॉट्सअ‍ॅप पे✅✅
(D) ईटी मनी

♻️♻️
_______ यांनी 130 मि.मी. एम-46 तोफेमध्ये बदल करून तयार केलेली 155 मि.मी.ची “शारंग” तोफ भारतीय भुदलाकडे सुपूर्द केली.
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था
(B) आयुध कारखाना मंडळ✅✅✅
(C) एक्रिलान एलएलसी
(D) यापैकी नाही

♻️♻️
कोणत्या राज्य सरकारने खेड्यांच्या सीमेचे मोजमाप करण्यासाठी ‘ड्रोन’ वापरण्याचा निर्णय घेतला?
(A) मध्यप्रदेश✅✅✅
(B) ओडिशा
(C) छत्तीसगड
(D) आसाम

📌रेलगाड्यांचा वेग वाढवा यासाठी भारतीय रेल्वेनी ____ या मार्गावर प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली प्रस्थापित केली.

(A) दिल्ली-पानीपत-अंबाला-कालका मार्ग
(B) ग्रँड कोर्ड मार्ग✅✅✅
(C) नवी दिल्ली-मुंबई मुख्य मार्ग
(D) मुंबई-चेन्नई मार्ग

📌लडाखमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते भारतातला सर्वाधिक उंचीवर असलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. तो पूल __ नदीवर आहे.

(A) श्योक✅✅✅
(B) झांस्कर
(C) सराप
(D) डोडा

📌संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) भारतात 'फीड अवर फ्यूचर' नावाच्या मोहीमेचा प्रारंभ केला. WFP या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?

(A) रोम✅✅✅
(B) हेग
(C) जिनेव्हा
(D) न्युयॉर्क

📌जापान या देशाचे नवे सम्राट कोण आहेत?

(A) सम्राट एमेरिटस अकिहितो✅✅✅
(B) सम्राट नरुहितो
(C) सम्राट अकिशिनो
(D) सम्राट हिसाहितो

📌“डार्क फील, एरी सिटीज: न्यू हिंदी सिनेमा इन नियोलिबरल इंडिया” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) एरिक बारनौव
(B) आशिष राजाध्यक्ष
(C) अनुपमा चोप्रा
(D) सरुनास पोंकस्निस✅✅✅

📌भारताची प्रथम ‘स्टार्टअप शिखर परिषद’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.

(A) बेंगळुरू
(B) गुरुग्राम
(C) नवी दिल्ली✅✅✅
(D) चंदीगड

No comments:

Post a Comment