Sunday, 16 February 2020

पोलीस भरती प्रश्नसंच

1) पाण्याचा प्रवाह …………………मध्ये मोजतात.

A. क्युसेक

B. टीएमसी✅

C. एमएलडी

D. यापैकी नाही

2) ABC चा काटकोन त्रिकोणात M <C =३०º L (AB) =८ से.मी. आहे तर L (BC) = ?

A. १६ से.मी.

B. ८ से.मी.

C. ८ √२

D. ८ √३✅

3) एका चौरसाची कर्ण १२ √२ से.मी. आहे. तर त्याची बाजू किती ?

A. ६√२

B. १२✅

C. ८√१३

D. १२√३

4) कोणत्या संख्येच्या शेकडा ७ म्हणजे ४९ होय ?

A. ७०००

B. ७००✅

C. ७०

D. ७

5) पर्यावरणात राखेचे (Fly-ash)प्रदूषण कशामुळे होते ?

A. ऑ ईल रिफायनरी

B. थर्मल पॉवर प्लट✅

C. स्ट्रिप मायनिग

D. सिड प्रोसेसिंग प्लट

6) बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते ?

A. मुरलीधर देविदास आमटे✅

B. बाबसाहेब मनोहर आमटे

C. दयानंद सुधाकर आमटे

D. देविदास सुधाकर आमटे

7) प्राथमिक शाळांमध्ये किमान शैक्षणिक सोयी निर्माण करण्याची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘ऑपरेशन ब्लक बोर्ड’ (खडू -फळा मोहीम) केव्हा राबविण्यास सुरुवात केली.

A. १९८८-८९✅

B. १९९८-९९

C. २०१०-११

D. २०००-२००१

8) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
१)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्रातील धारवाड प्रणालीत सापडतो .
२)महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत .
३)खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही .

A. ना A ना B ना C✅

B. फक्त A

C. फक्त B व C

D. A, B, C सर्व

9) मँग्रूव्ह अरण्यावर ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम काय होतो .

A. त्यांची वेगाने वाढ होईल

B. कार्बन सिंक म्हणून त्यांचे महत्व कमी होईल

C. मोठ्या प्रमाणात मँग्रूव्ह अरण्ये पाण्याखाली जा✅

D. १ आणि २ बरोबर

10) द.सा.द.शे ०.५ दराने एका रकमेचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये २४ रु. फरक आहे. तर ती रक्कम किती ?

A. ४८०००० रु

B. ७२०००० रु

C. ९६०००० रु✅

D. २४०००० रु

11) संधि ओळखा : षट +रिपू

A. षट्रीपु

B. षट्रिपु

C. षड्रीपु✅

D. षन्टिपू

12) प्रभाकरजवळ २५ पैशांची 64 नाणी व ५० पैशांची काही नाणी आहेत. त्यांच्याजवळ एकूण १०० रुपये असलयास प्रभाकर जवळ एकूण किती नाही आहेत ?

A. ३३२

B. १६८✅

C. २३२

D. १०२

13) एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न ६००० रु. आहे . तो घर खर्चासाठी ५०%, औषध पाण्यासाठी १०% शिक्षणासाठी ८% व किरकोळ खर्चासाठी ४२० रु. खर्च करतो व शिल्लक रक्कम बंक्रेत ठेवतो तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो ?

A. १/५

B. ३/४

C. २/५

D. १/४✅

14) ती आली आणि तो घराबाहेर पडला. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

A. समुच्चबोधक✅

B. विकल्पबोधक

C. न्यूनत्वबोधक

D. परिणामबोधक

15) दिलेल्या शब्दातील संधी शोधा -“उज्ज्वल”

A. उत+ज्वल

B. उज+ज्वल

C. उज्ज्वल+ल✅

D. यापैकी नाही

16) कोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला ………………….म्हणतात.

A. वलाटी

B. खलाटी✅

C. देश

D. पुळन

17) सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून त्या दोघींच्या वयांची बेरीज ४८ वर्षे आहे,  तर सुनीताच्या आईचे वय किती ?

A. २४ वर्षे

B. ३६ वर्षे✅

C. ३२ वर्षे

D. ४० वर्षे

18) सिद्धीचा जन्म सोमवारी १५ सप्टेंबर १९९७ रोजी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणता वारी येईल .

A. बुधवारी✅

B. मंगळवारी

C. गुरुवारी

D. यापैकी नाही

19) जर PARAGRAPH = 521231254
JACKET = 627890
PACKAGE = ?

A. 5227219

B. 5278239✅

C. 4187329

D. 5223789

1 comment:

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...